चला हवा येऊ द्या फेम कुशल बद्रिके पडद्यावर तर कॉमेडी करतोच पण सोशल मीडियावरील त्याच्या पोस्टचीही बरीच चर्चा होत असते. नुकताच कुशलने एक व्हिडिओ शेअर केला आहे. दिग्दर्शक विजू माने यांच्यासोबत केलेला हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. असं आहे तरी काय या व्हिडिओमध्ये ज्याने अनेकांना हसू आवरेना झालंय. कुशल …
Read More »जागतिक स्पर्धेत अभिनेत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याने मिळवला दुसरा क्रमांक
१० सप्टेंबर रोजी मलेशिया येथे ‘मॅन ऑफ द ग्लोब इंटरनॅशनल पिजंट २०२२’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी विविध देशातून दहा स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. भारत, श्रीलंका, कंबोडिया, कझाकस्तान, फिलिपीन्स, इंडोनेशिया, मलेशिया, नागालँड अशा विविध देशातील स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला होता. या स्पर्धेत भारताकडून प्रतिनिधित्व …
Read More »इतकी घाई काय? संकर्षण कऱ्हाडेला बऱ्याच दिवसांनी मूळ रूपात बघून चाहते खुश
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील समीर म्हणजेच संकर्षण कऱ्हाडे हा एक उत्तम कवी आहे. त्याची कविता कधी ऐकायला मिळते याकडे चाहते लक्ष ठेवून असतात. नुकताच त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मोठं नका होऊ, इतकी घाई काय असं म्हणत त्याने जगातील प्रत्येक वडिलांच्या मनातील भावना मांडल्या आहेत. संकर्षणला मूळ …
Read More »आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवर कलाकाराची प्रकृती खालावली मात्र तरीही..
काहीही झाले तरी ‘शो मस्ट गो ऑन’ असे कलाकारांच्या बाबतीत नेहमीच घडत असते. कलाकारांची आपल्या कामाप्रति निष्ठा असली की कुठल्याही परिस्थितीत वेळ वाया जाऊ न देता आपले शूटिंग पूर्ण करण्याला प्राधान्य देताना दिसतात. आपल्या एकट्यामुळे इतर कलाकार अडकून राहू नयेत आणि निर्मात्याचे नुकसान होऊ नये हाच त्यामागचा मुख्य हेतू असतो. …
Read More »बालाजीच्या दर्शनाला १० हजारांची मागणी.. अभिनेत्रीने संताप केला व्यक्त
गेल्या काही दिवसांपूर्वी बालाजी मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, मूर्ती असलेले वाहन प्रवेशाला बंदी घातली होती. त्यावरून एक वाद निर्माण झाला होता. हा वाद संस्थान आणि राजकारण्यांच्या हस्तक्षेप आणि मध्यस्तीमुळे मिटवला गेला. तरी या संस्थानातील कर्मचाऱ्यांविरोधात अभिनेत्रीने नुकताच एक आरोप लावलेला पाहायला मिळतो आहे. अर्चना गौतम ही बॉलिवूड, तामिळ तसेच …
Read More »आमच्या झाडाला काय वेगवेगळी फळं आली आहेत.. नाना पाटेकरांचा हा अंदाज प्रेक्षकांना भावला
स्टार किड्स हा विषय मीडिया माध्यमातून नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे. आपल्या आवडत्या कलाकारांची मुलं काय करतात? कशी दिसतात? याचे कुतूहल तुम्हा आम्हा सर्वांनाच असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या गोष्टी जवळून अनुभवता येणे आता शक्य झाले आहे. त्यामुळे अशा स्टार किड्सच्या फॅनच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. मराठी कलाकारांची मुलं …
Read More »बाप्पा त्या चोराला आशीर्वाद देवो.. गणोशोत्सवाच्या गर्दीत अभिनेत्रीचा मोबाईल गेला चोरीला
दहीहंडी, गणोशोत्सव या सणांना अधिक झगमगाट येण्यासाठी विविध मंडळ, राजकारणी लोकं मराठी तसेच बॉलिवूड सेलिब्रिटींना आमंत्रित करत असतात. या मोठमोठाल्या सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यासाठी मंडळांची आणि राजकारण्यांची जणू काही एक स्पर्धाच चालू असते. सध्या स्टार प्रवाहवरील मालिकांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळू लागली आहे. त्यामुळे हे स्टार प्रवाहवरील सेलिब्रिटी तेवढ्याच जोमाने दिलेली आमंत्रणं स्वीकारताना पाहायला …
Read More »अंकुश चौधरी सोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेत्रीला ओळखलंत का.. पणती साकारणार पणजीची भूमिका
शाहीर साबळे यांच्या जीवनपटावर भाष्य करणारा महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचे नाव जाहीर करताच शाहीर साबळेंच्या भूमिकेत कोण झळकणार अशी चर्चा रंगली होती. त्यावेळी अंकुश चौधरीच ही भूमिका साकारणार असल्याचे निश्चित करण्यात आले होते. शाहीर साबळे यांच्या गेटअप मधला अंकुशचा फोटो प्रसिद्ध …
Read More »उत्कर्ष शिंदेचं अभिनय क्षेत्रात पदार्पण.. शिंदेशाही घराणे गाठतंय यशाची शिखरे
गायन आणि अभिनय ही दोन्हीही क्षेत्र वेगवेगळी असली तरी या दोन्ही क्षेत्रात वावरण्याचे धाडस आजपर्यंत अनेक कलाकारांनी केलेले पाहायला मिळाले आहे. बॉलिवूड सृष्टीत तर या गोष्टी सर्रासपणे पाहायला मिळतात. मराठी सृष्टीला गेल्या तीन पिढ्यांपासून गायन क्षेत्राचा वारसा लाभलेले कुटुंब म्हणजे शिंदे कुटुंब. प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे यांच्या नंतर आनंद शिंदे यांचा मुलगा …
Read More »साला एकदा तरी ताज हॉटेलमध्ये जाऊन चहा प्यायचं यार.. सर्वसामान्यांच्या भावना व्यक्त केल्याने हेमांगी कवी चर्चेत
हेमांगी कवी नेहमी आपल्या परखड वक्तव्यांमुळे चर्चेत राहिली आहे. मात्र एका सर्वसामान्यांची परिस्थिती मांडलेल्या हेमांगीची एक पोस्ट सध्या जोरदार चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. ताज हॉटेल हे सर्वसामान्यांसाठी परवडणारे नसले तरी तिथे जाण्याची अनेकांची स्वप्नवत ईच्छा असते. ही ईच्छा नुकतीच हेमांगीने पूर्ण केली असली तरी त्यामागच्या विचारांची व्यथा तिने ज्या …
Read More »