आज शुक्रवारी २३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सिनेमा दिवस साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने चित्रपटगृहात सवलतीच्या दरात तिकीट विक्री चालू आहे. जिथे २०० हुन अधिक तिकीट दर आकारण्यात येतो. त्याठिकाणी आज प्रत्यक्षात प्रेक्षकांना केवळ ७५ रुपये देऊन चित्रपट पाहायला मिळत असल्याने चित्रपट गृहात तुडुंब गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. एमआयएने १६ …
Read More »बालपणी इथल्या गवताचा वास अंगाखांद्याला चिटकून रहायचा..
प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कुशल बद्रिके हा त्याच्या विनोदी पंचसाठी तर लोकप्रिय आहेच. पण सोशल मीडियाचा कसा खुबीने वापर करायचा याची नसही त्याला अचूक माहिती आहे. कुशलचं सामाजिक भान असो किंवा एखाद्या सामाजिक विषयावरचं त्याचं निरीक्षण असो, चाहत्यांना तो नेहमीच अंतर्मुख करत असतो. त्यामुळेच कुशलच्या पोस्ट या कायमच काही ना काही …
Read More »चंद्रा गाण्याने प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या जयेशची भावस्पर्शी कहाणी
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओत एक चुणचुणीत मुलगा चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा हे गाणं गाताना दिसला. शाळेत सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उभा राहून या मुलाने चंद्रा हे गाणं अगदी सुरात गायलेलं पाहायला मिळालं. स्वतः अमृता खानविलकर हिने देखील या चिमुरड्याच्या गाण्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. अवघ्या दोन …
Read More »खंत एवढीच वाटते की, या मातीत काम करायला मिळालं नाही.. अशोक समर्थ यांनी व्यक्त केली भावना
झी मराठी वाहिनीवरील तू तेव्हा तशी ही मालिका आकाशच्या येण्याने एका वेगळ्याच ट्रॅकवर गेलेली पाहायला मिळाली आहे. आकाश जोशी हे पात्र अनामिका आणि सौरभच्या नात्यात दुरावा ठरल्याने प्रेक्षकांनी या पात्रावर रोष व्यक्त केला आहे. मालिका सुरळीत सुरू असताना मध्येच हे पात्र का घुसडले गेले हा प्रश्न मालिकेच्या प्रेक्षकांना पडला आहे. …
Read More »मग ती अनिरुद्धची आई असली तरी ती आईच असते..
आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्ध हे जरासे विरोधी भूमिका दर्शवणारे पात्र आहे. मात्र अनिरुद्धवर प्रेम करणारे प्रेक्षक मिलिंद गवळी यांना त्यांच्या अभिनयाची नेहमी पावती देत असतात. ही भूमिका साकारताना खरंतर काही प्रेक्षकांकडून टीकाही केली जाते. पण आपल्या कामाची एक पावती समजूनच ते पुढे चालत राहिले आहेत. अशातच अनिरुद्धची …
Read More »लाईटबिल थकले म्हणून मराठमोळ्या अभिनेत्रीला आला मेसेज.. त्यानंतर जे घडले ते
इंटरनेटच्या वापरामुळे आपले आयुष्य अधिक सोपे बनू लागले आहे. पण याच्या वापराचे दुष्परिणाम देखील अनेकांना सोसावे लागले आहेत. ऑनलाईन फसवणूक ही एक वाढती समस्या बनली आहे. अनेकांना याबाबत फारशी माहिती नसल्याने किंवा निष्काळजीपणाने अशा घटनांना अनेकजण बळी पडले आहेत. त्यामुळे त्यांना हजारोंचा गंडाही घातला जात असल्याचे उघड झाले आहे. सामान्य …
Read More »हा नसता तर आम्ही नसतो.. कर्जात बुडाल्याने हताश झालेल्या आईची प्रतिक्रिया
मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेला एक देखणा, तरुण उभरता चेहरा म्हणजे गश्मीर महाजनी. सध्या गश्मीर हिंदी रिऍलिटी शो झलक दिखला जा च्या दहाव्या सिजनमध्ये सहभागी होऊन त्याच्या नृत्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे. नुकताच गश्मीरने एक परफॉर्मन्स सादर केला ज्यात त्याच्या पूर्वायुष्याची झलक दाखवण्यात आली. कर्जात बुडालेल्या गश्मीरने वयाच्या अवघ्या १५ …
Read More »एकतर पूर्ण माहिती असावं नाहीतर अडाणी, हे मधलं नको.. उषा नाडकर्णी यांनी सिन करण्यास दिला होता नकार
१३ सप्टेंबर रोजी मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. हिंदी मराठी सृष्टीत उषा नाडकर्णी यांनी खाष्ट सासूच्या भूमिका उत्तम निभावलेल्या पाहायला मिळाल्या. आपल्या रोखठोक, स्पष्ट बोलण्यामुळेही त्या नेहमी चर्चेत राहिल्या आहेत. उषा नाडकर्णी यांचे बालपण मुंबईतच गेले. सेवासदन ही त्यांची शाळा. शाळेत अतिशय मस्तीखोर विद्यार्थिनी …
Read More »कश्यपची रिअल लाईफ लव्हस्टोरी.. शाळेत असताना मैत्री करायला दिला होता नकार
झी मराठी वाहिनीवर नवा गडी नवं राज्य ही नवीन मालिका प्रसारित केली जात आहे. या मालिकेत राघव एका मुलीचा बाप आहे आणि आपल्या मुलीसाठी तो दुसरे लग्न करायला तयार झालेला असतो. आनंदीसोबत तो लग्न करतो मात्र पहिल्या पत्नीला रमाला तो अजूनही विसरलेला नसतो. या मनस्थितीत असताना राघव आनंदीला आपलेसे करणार …
Read More »आठवणीतील तारका.. बॉलिवूड अभिनेत्यासोबत थाटला होता संसार
प्रगल्भ आणि सशक्त अभिनेत्री म्हणून भक्ती बर्वे यांना आजही मराठी सृष्टीत ओळखले जाते. १० सप्टेंबर १९४८ रोजी सांगली जिल्ह्यातील एका सर्वसामान्य कुटुंबात भक्ती बर्वे यांचा जन्म झाला होता. लहानपणापासूनच त्या नाटकातून काम करत होत्या. सुधा करमरकर यांच्या लिटिल थिएटर या बालनाट्य संस्थेशी त्या जोडल्या गेल्या होत्या. पुढे आकाशवाणी आणि दूरदर्शनवर …
Read More »