काहीतरी वेगळं करण्याची जिद्द उराशी बाळगून असलेल्या व्यक्ती जीवनाच्या संकटांशी लढण्याची हिम्मत दाखवतात. त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करतात आणि त्यांचे वास्तवात रूपांतर करतात. जयंती कठाळे यांनी आयटी क्षेत्रातली तब्बल दीड लाखांच्या पगाराची नोकरी सोडून पूर्णब्रह्म सुरू करण्याचा निर्णय घेतला. २०१२ साली या हॉटेल व्यवसायात त्यांनी पहिले पाऊल टाकले. आज या पूर्णब्रम्हचा विस्तार देश …
Read More »आणि त्यानंतर मी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला.. कोकण हार्टेड गर्ल अंकिताचा धक्कादायक खुलासा
कोकण हार्टेड गर्ल म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या अंकिता वालावलकर हिने तिच्या खाजगी आयुष्यबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. अंकिताच्या घरी सुरुवातीपासूनच खूप शिस्तीचं वातावरण होतं. पाच वाजताच उठून अभ्यास करायचा दुसरं काहीच करायचं नाही. या जास्तीच्या शिस्तीमुळे मला कोंडल्यासारखं वाटायचं. मला हे नाही करायचं असं तीचं मत बनलं. शाळेत …
Read More »लोकमान्य मालिकेत नवी एन्ट्री.. साकारणार लोकमान्य टिळकांच्या मुलीची भूमिका
झी मराठी वाहिनीवर लोकमान्य ही मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेत स्पृहा जोशी आणि क्षितिश दाते प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. नुकताच मालिकेने अनेक वर्षांचा लीप घेतलेला आहे. त्यामुळे मालिकेत बरेचसे बदल घडून आलेले पाहायला मिळणार आहेत. लोकमान्य टिळकांच्या भूमिकेत एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. लोकमान्य टिळकांची मुलगी कृष्णा आता मोठी …
Read More »फसवणुक प्रकरणी पूजा भोईरच्या सासरकडच्यांनी दिली पहिली प्रतिक्रिया..
सोशल मीडिया स्टार आणि बालकलाकार साईशाची आई पूजा भोईर हिला आर्थिक फसवणूक प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. ७ जुलै पर्यंत पूजा भोईरला कोठडी सुनावली असून, पती विशांत भोईर अजूनही फरार असल्याचे सांगितले जाते. पूजा भोईर हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध भागातील लोकांशी ओळख बनवून अनेकांना लाखोंचा गंडा घातला आहे. लोकांना …
Read More »मालिकांमध्ये आता शिस्त राहिली नाही.. सुकन्या कुलकर्णी यांनी सांगितल्या शांती मालिकेच्या आठवणी
सुकन्या कुलकर्णी या मराठी सृष्टीतील एक हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. मराठी हिंदी मालिका सृष्टीत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बाईपण भारी देवा या चित्रपटात त्या एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकल्या. याच चित्रपटातून त्यांची मुलगी जुलिया ही देखील झळकली आहे. सुकन्या कुलकर्णी यांनी मीडियाला नुकतीच एक मुलाखत …
Read More »अदा शर्माला मिळाला महाराष्ट्र शासनाकडून ब्रँड अँबेसिडर बनण्याचा मान.. साडे तीन लाख मुलींना मिळणार प्रशिक्षण
द केरला स्टोरी चित्रपटानंतर अभिनेत्री अदा शर्माला मोठी प्रसिद्धी मिळाली. २००८ सालच्या १९२० या विक्रम भट्ट यांच्या बॉलिवूड चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. त्यानंतर दाक्षिणात्य चित्रपट आणि बॉलिवूड चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली. द केरला स्टोरी मुळे अदा शर्मा चांगलीच चर्चेत राहिली. मराठी शाळेतून शिक्षण घेतलेल्या अदाला …
Read More »मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याला कन्यारत्न प्राप्ती.. सेलिब्रिटींनी केला अभिनंदनाचा वर्षाव
मराठी मालिका सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रोहित परशुराम आणि पत्नी पूजा यांना कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. ही बातमी कळताच दोघांवर सेलिब्रिटींकडून आणि चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रोहित परशुराम हा सध्या अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत अर्जुनची प्रमुख भूमिका साकारत आहे. अर्जुन नुकताच जेलमधून बाहेर पडला आहे पण त्याच्या कृत्यामुळे घरी …
Read More »बाईपण भारी देवा चित्रपटाला तुफान प्रतिसाद.. होममिनिस्टरच्या भाऊजींनाही पडली चित्रपटाची भुरळ
केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा हा चित्रपट काल शुक्रवारी ३० जून रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट म्हणजे सहा सुपर वुमनची कथा आहे. ज्यात महिलांना आपले आयुष्य स्वछंदी कसे जगता येईल यावर भाष्य करणारा आहे. त्यामुळे अर्थातच या चित्रपटाला महिला वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळणार अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणे पहिल्याच दिवशी …
Read More »आई कुठे काय करते फेम अर्चना पाटकर यांच्या सुने विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
आई कुठे काय करते मालिका फेम ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून हेमलता बाणे यांच्याविरोधात मेघवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हेमलता बाणे या सुद्धा अभिनेत्री आहेत. त्यांनी लावू का लाथ, कॅरी ऑन देशपांडे, नवरा माझा भवरा या चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका साकारली आहे. हे प्रकरण नेमकं काय …
Read More »नवा गडी नवं राज्य मालिकेतील चिंगीच्या आईची आणखी एक करामत.. तरुणाला लाखोंचा घातला गंडा
नवा गडी नवं राज्य या मालिकेतील बालकलाकार चिंगी म्हणजेच साईशा भोईर हिच्या आईवर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईशाची आई पूजा भोईर यांनी याअगोदर नेहा पत्की यांची तब्बल १६ लाखांची फसवणूक केली होती. त्यानंतर पूजा भोईर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा उघड होतो न …
Read More »