Breaking News
Home / जरा हटके (page 11)

जरा हटके

प्रेमाची गोष्ट मालिकेतील चिमुरडी आहे खूपच खास.. सईची भूमिका साकारलीये या बालकलाकाराने

child actor ira parwade

स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेमाची गोष्ट ही नवी मालिका प्रसारित होत आहे. मालिकेत तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे यांची मध्यवर्ती भूमिका आहे. तर अपूर्वा नेमळेकर, शुभांगी गोखले, संजीवनी जाधव यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. मालिकेत अपूर्वा नेमळेकर हिची विरोधी भूमिका आहे. तर संजीवनी जाधव आणि शुभांगी गोखले यांची नोकझोक प्रेक्षकांना विशेष …

Read More »

प्राजक्ता माळीची तब्येत बिघडली.. अपेक्षाभंग झाल्याबद्दल मागितली माफी

beautiful prajakta mali

प्राजक्ता माळी एकाचवेळी विविध क्षेत्रात आपले करिअर घडवताना पाहायला मिळते आहे. अभिनय क्षेत्राच्या जोडीला ती डान्सचे क्लासेस चालवते. याशिवाय प्राजक्तराज या नावाने तिचा ज्वेलरी ब्रँड आहे. तर कर्जत येथील फार्महाऊस देखील तिने पर्यटकांसाठी खुले केलेले आहे. अशा विविध माध्यमातून मुशाफिरी करणाऱ्या प्राजक्ताची तब्येत आज अचानक बिघडली आहे. याचे कारण म्हणजे …

Read More »

यावर्षी माझा व्हॅलेंटाईन डे चांगला जाणार आहे.. जुई गडकरीने लग्नाची तारीखच केली जाहीर

jui gadkari valentine day

एक संवेदनशील अभिनेत्री म्हणून जुई गडकरी हिच्याकडे पाहिले जाते. ठरलं तर मग या मालिकेतून ती सायलीची भूमिका साकारत आहे. या भूमिकेमुळे जुईला मोठी लोकप्रियता मिळत आहे. जुई एवढे वर्षे या इंडस्ट्रीत काम करत आहे, पुढचं पाऊल ही तीची पदार्पणातली पहिलीच मालिका खूप गाजली होती. यानंतर ती अनेक मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला …

Read More »

१० सप्टेंबरचा एपिसोड गाजणार.. अभिजित बिचुकलेच्या इंग्लिशने वाढवली उत्सुकता

abhijit bichukale avdhoot gupte

खुपते तिथे गुप्तेच्या शोमध्ये आजवर अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींनी तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. मात्र आता पहिल्यांदाच या दोन्ही क्षेत्रात कार्यरत असलेल्या अभिजित बिचुकले यांनाही या शोमध्ये आमंत्रित करण्यात आले आहे. राजकीय वर्तुळात त्यांना पंतप्रधान तर कधी राष्ट्रपती व्हायचंय अशी ते इच्छा व्यक्त करत असतात. येत्या १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या …

Read More »

गणपत पाटील यांच्या पत्नीचे वृद्धापकाळाने निधन.. कोल्हापूर येथे अंत्यसंस्कार

ganpat patil family

दिवंगत अभिनेते गणपत पाटील यांच्या पत्नी प्रमिला गणपत पाटील यांचे शुक्रवारी १ सप्टेंबर २०२३ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. प्रमिला पाटील कोल्हापूर येथे आपल्या मुला नातवंडासोबत  वास्तव्यास होत्या. शुक्रवारी प्रकृती खालावल्याने त्यातच त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. मराठी सृष्टीतील कलाकार मंडळी प्रमिला पाटील यांना मावशी म्हणून हाक मारत असत. …

Read More »

शशांक केतकरचे लाखो रुपये पुन्हा एकदा थकवले.. अशांना प्रोड्युसर म्हणावं का प्रश्नावर सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया

shashank ketkar actor

अभिनेता शशांक केतकर आपली मतं सोशल मीडियावर बिनधास्तपणे मांडत असतो. सध्या स्टार प्रवाहवरील मुरांबा या मालिकेतून तो प्रमुख भूमिका साकारत आहे. सामाजिक प्रश्नांवर शशांक नेहमी व्यक्त होत असतो. एटीएममध्ये अस्ताव्यस्त पडलेला कचरा असो किंवा बसमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या जागांवर पुरुष मंड​ळी बसतात. तेव्हा तो आपले मत परखडपणे मांडतो. हे मन …

Read More »

आमच्या पप्पानी गणपती आणला, गाणं तुफान हिट.. या बालगायकांनी गायलंय हे गाणं

aamchya pappani ganpati aanla

सगळीकडे गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. अशातच आता गणेश उत्सवानिमित्त साठी नवनवीन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशातच एका चिमुरड्याने शालेय पोशाखात एका गाण्यावर रील तयार केले आहे. हे हटके रील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चिमुरड्याचा रिल्स मधला निरागस अभिनय पाहून अनेकांनी त्यांचं मोठं कौतुक केलेलं …

Read More »

त्यांनी मरण स्वीकारलं होतं.. मी त्यांना मुलाचे फोटो व्हिडिओ पाठवायचो तेव्हा त्यांनी

gashmeer mahajani ravindra mahajani

रविंद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा गश्मीर टीकेचा धणी झाला. त्यांचा मृत्यू एका छोट्याशा अडगळीच्या खोलीत झाला. मुलगा त्यांच्याकडे लक्ष देत नव्हता यावर गश्मीरने नुकत्याच दिलेल्या मुला​खतीत एक खुलासा केला आहे. तो म्हणतो की, वडिलांनी मरण स्वीकारलं होतं कारण त्यांना कार्डिअक अरेस्ट होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं की ते आमच्यासमोर जरी …

Read More »

मालिका सुरू असतानाच हार्दीकच्या आईने मांडला होता लग्नाचा प्रस्ताव.. मालिका संपली तरीही

akshaya hardeek marriage

डिसेंबर २०२२ मध्ये मराठी सृष्टीची लाडकी जोडी हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी लग्नगाठ बांधली. दोघेही झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला मालिकेतून एकत्रित काम करत होते. मात्र मालिका संपली तरी आपण एकमेकांसोबत लग्न करावा याचा विचार दोघांच्याही कधी मनात आला नव्हता. या लव्हस्टोरीची खरी सुरुवात हार्दिकच्या आईनेच करून दिली असे …

Read More »

लोक काहीच बोलत नाहीत म्हणून किती लुटणार.. ऋजुता देशमुख नंतर किशोर कदम यांचा संताप

kishor kadam toll plaza

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरवरून जात असताना अनेकांना जास्तीचा टोल आकारला असे अनुभव आले असतील. लोणावळा येथे काही काळ थांबल्यानंतर हा टोल पुन्हा कट केला जातो असे अनेकांनी निदर्शनास आणून दिले. मात्र त्यावर कितीही संताप व्यक्त केला तरी कुठलीही उपाययोजना केली जात नाही. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ऋजुता देशमुख हिनेही यासंदर्भात एक …

Read More »
कलाकार WhatsApp Group