खानदानातील सगळ्यात मोठं कर्ज घेऊन प्राजक्ता माळीने कर्जतमध्ये स्वतःच फार्महाऊस खरेदी केलं. प्राजक्ता माळीचे हे फार्महाऊस निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं असल्याने मराठी प्रेक्षकांना तिचं मोठं कुतूहल वाटलं होतं. मराठी इंडस्ट्रीत प्राजक्ता अशी एकमेव अभिनेत्री असावी जिने खूप कमी वयातच एवढं मोठं यश मिळवून स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं आहे. एवढ्या कमी वयातच …
Read More »नाटकाचे शीर्षक चोरल्याप्रकरणी शरद पोंक्षेना पाठवली नोटीस
नथुराम गोडसे आणि मी नथुराम गोडसे बोलतोय हे दोन नाटक एकाचवेळी रंगभूमीवर पुन्हा एकदा दाखल होत आहेत. यामुळे नथुराम विरुद्ध नथुराम हा नवा वाद पेटला आहे. उदय धुरत यांनी नाटकाचे शीर्षक चोरल्याचा आरोप शरद पोंक्षे यांच्यावर लावला आहे. यावरून धुरत यांनी शरद पोंक्षे यांना तीन वेळा नोटीस पाठवली आहे. मराठी …
Read More »दाक्षिणात्य अभिनेत्या विरोधात तक्रार दाखल.. महिलेच्या मृत्युप्रकरणी अभिनेत्याला अटक
दाक्षिणात्य अभिनेता नागभूषण याला काल शनिवारी बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. नागभूषण हा त्याच्या गाडीने वसंत पुरा रस्त्याने जात होता. शनिवारी रात्री ९.४५ च्या सुमारास त्याच्या गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी थेट समोरच्या पुटपाथवर चढली. फुटपाथवरून चाललेल्या दोघा जोडप्याला त्याच्या गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात महिलेला गंभीर स्वरूपाची दुखापत …
Read More »अक्षरा अधिपतीचं ग्रँड वेडिंग.. नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओत सजला सोहळा
झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत अक्षरा आणि अधिपतीच्या लग्नाची लगबग सुरू झाली आहे. लवकरच त्यांच्या लग्नाचा शाही थाट मालिकेतून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मालिकेत अक्षरा आणि अधिपतीचे लग्न ज्या ठिकाणी होत आहे ते ठिकाण खूपच खास आहे. कारण हे ठिकाण आहे दिवंगत आर्ट डायरेक्टर नितीन देसाई यांचे …
Read More »एकविरा आई, बाप्पाच्या कृपेने परिवारात दाखल पहिली कार.. माझा बाप्पा किती गोड दिसतो फेम प्रवीण
कोलीवूड प्रोडक्शन या निर्मिती संस्थेतून आजवर अनेक कोळीगीतं, लोकगीतं, एकविरा आईची गाणी तसेच बाप्पाची गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. गोव्याच्या किनाऱ्यावर, सण आयलाय गो, आईविना मला करमत नाही. माझा बाप्पा किती गोड दिसतो, देवबाप्पा ही त्यातील काही गाणी प्रेक्षकांनी अक्षरश डोक्यावर घेतली होती. प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी या गाण्याची …
Read More »त्या चुकीच्या गोष्टीमुळे माझं करिअर बरबाद होऊ शकतं.. विणाने मीडियाची केली कानउघडणी
राधा प्रेमरंगी रंगली या मालिकेतून वीणा जगतापने मराठी मालिका सृष्टीत एन्ट्री घेतली होती. प्रमुख भूमिकेत झळकलेली वीणा काही मोजक्या मालिकेतून सहाय्यक भूमिका साकारताना दिसली. मराठी बिग बॉसच्या सिजन २ मध्ये वीणा जगतापचे शिव ठाकरे सोबत सूर जुळले तेव्हा हे दोघे लग्न करणार अशी चर्चा रंगू लागली. मात्र त्यानंतर अवघ्या काही …
Read More »या मराठमोळ्या अभिनेत्रीने बारामतीत सुरू केलं सलून.. दोन हॉटेल्, नगरला कारखाना असा आहे व्यवसायाचा व्याप
मराठी अभिनेत्री याच क्षेत्रावर अवलंबून न राहता व्यवसाय क्षेत्रातही आपला जम बसवू पाहत आहेत. मराठी सृष्टीत आहि एक अभिनेत्री आहे जिने हॉटेल व्यवसायच नाही तर सलून आणि पर्यावरण पूरक कारखाने देखील सुरू करून एक वेगळा आदर्श समोर ठेवला आहे. ही अभिनेत्री आहे सिया पाटील. सिया पाटील हिने अभिनय क्षेत्रात तर …
Read More »मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन.. मृण्मयी देशपांडेचे होते आजोबा
गेल्या ६ दशकाहून अधिक काळ मराठी रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद काणे याचे काल शुक्रवारी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे.प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी आणि गौतमी देशपांडे यांचे ते आजोबा होते. मृण्मयीच्या आईचे माहेरचे कुटुंब अभिनय क्षेत्रात कार्यरत होते. आजोबा, आजी आणि तिच्या आईने नाटकातून एकत्रित काम केले होते. त्यांच्याच अभिनयाचा वारसा …
Read More »गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा चित्रपटातील अभिनेत्रीच्या पतीचे अपघाती निधन
२१ सप्टेंबर रोजी अभिनेता अखिल मिश्रा यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी अपघाती निधन झाले आहे. त्यांनी आमिर खानच्या थ्री इडियट्स मध्ये लायब्ररीयन दुबेची भूमिका साकारली होती. उतरन, धत तेरे की, दो दिल बंधे एक डोरी से, डॉन, गांधी माय फादर, करिब अशा बॉलिवूड चित्रपटातून काम केले होते. अखिल मिश्रा हे …
Read More »ज्यांना आयुष्यात खूप चमत्कार बघायचे असतात.. असा आहे अमृताचा स्वामींबद्दलचा अनुभव
अशक्य ही शक्य करतील स्वामी, स्वामींच्या लीला अगाध आहेत. मराठी सृष्टीतही कलाकार मंडळींची स्वामींवर अपार श्रद्धा आहे. स्वामींनी आपल्याला संकटातून बाहेर काढलं आणि योग्य मार्ग दाखवला याची प्रचिती अनेकांना आलेली आहे. नुकतेच अभिज्ञा भावे हिने तिच्या घरी बाप्पाचे स्वागत केले. पती मेहुलच्या संकट काळात स्वामींनी त्याला बाहेर काढलं म्हणून अभिज्ञाने …
Read More »