मराठी सिनेमा, नाटक, मालिका या माध्यमातील विनोदी कलाकारांच्या परंपरेच्या मुळाशी गेल्यानंतर आपल्याला एक गोष्ट नक्की कळेल आणि ती म्हणजे पडदयावर खळखळून हसवणारे हे विनोदवीर बरेचदा डोळयात टचकन पाणी आणणारी, अंतर्मुख करायला लावणारी गोष्ट सांगून जातात. हसता हसता रडवणाऱ्या अशा अस्सल कलाकारांच्या पंक्तीतला अभिनेता कुशल बद्रिकेही त्याच्या सोशल मीडियावर कानपिचक्या घेत …
Read More »काहितरी नवीन करण्याचा प्रयत्न करतोय.. तुमच्या शुभेच्छा कायम पाठिशी असू देत
अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसतानाही बाहेरगावातून मुंबईत येणे. वेळप्रसंगी उपाशी राहून दिवस काढत स्वतःच्या हिमतीवर कलाक्षेत्रात टिकून राहणे. याची मराठी सृष्टीत अनेक उदाहरणे पाहायला मिळतील. असेच धाडस संतोष जुवेकर याने देखील केलेले पाहायला मिळाले. आजोबांच्याच प्रोत्साहनाने संतोष अभिनय क्षेत्रात दाखल झाला. आणि मकरंद राज्याध्यक्ष या नाटकातून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली …
Read More »मी कित्येक रात्री जागून काढल्यात.. पत्नी पासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्याने केला खुलासा
अक्षर कोठारी मराठी सृष्टीतला एक हँडसम नायक म्हणून ओळखला जातो. स्टार प्रवाहवरील स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेतून तो शांतनूची भूमिका साकारत आहे. बंध रेशमाचे या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. कमला, चाहूल, काय रे रासकला यातून तो मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला. स्वाभिमान मालिकेतील त्याच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम …
Read More »पेन विकताना मुन्सिपाल्टीवाच्या एका गोष्टीने जॉनी लिवर नावाचा अवलिया घडला
झी गौरव मराठी नाट्य व चित्रपट क्षेत्रात गेली २१ वर्षे सिने क्षेत्रातील अभिनेते, अभिनेत्री यांना पुरस्काराच्या माध्यमातून कौतुकाची थाप देत आहे. पुरस्कार सोहळ्या निमित्त सचिन पिळगांवकर, प्रसाद ओक, सई ताम्हणकर, श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, विजू माने, कुशल बद्रिके, नागराज मंजुळे तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर कलावंत उपस्थित होते. या …
Read More »या प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीचे राजकारणात पदार्पण..
गेल्या काही वर्षांपासून मराठी कलाकारांना राजकारणाचे वेध लागले आहेत. बहुतेक मराठी कलाकारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाऊन कलाकारांच्या बाजू मांडण्याचा आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. सुरेखा कुडची, सुरेखा पुणेकर, प्रिया बेर्डे, सविता मालपेकर या मराठी कलाकारांनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांच्या पाठोपाठ आता प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी यांनी देखील …
Read More »प्रशांत दामले यांना होती विसरण्याची सवय.. त्यांचे अपरिचित मजेशीर किस्से
प्रशांत दामले म्हणजे मराठी सृष्टीतील हास्याचा एक खळखळत्या उत्साहाचा झरा असे म्हटले जाते. साखर खाल्लेला माणूस, मोरूची मावशी, एका लग्नाची गोष्ट, बहुरुपी अशी त्यांची अनेक नाटकं गाजली आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या बहुतेक नाटकांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्याने १००० हून अधिक यशस्वी प्रयोग त्यांनी केले आहेत. केवळ अभिनय क्षेत्रात काम न …
Read More »राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाचा आगामी चित्रपट.. ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील यांचा आतुर हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शिवाजी लोटण पाटील यांनी अनेक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. धग, चंद्रभागा, हलाल, लफडा सदन आणि भोंगा या चित्रपटात त्यांनी विविध विषयाला हात घातलेला पाहायला मिळाला. त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर …
Read More »सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका अभिनेत्रीने दिली आनंदाची बातमी
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील देवकीचे पात्र विरोधी भूमिका दर्शवताना दिसत आहे. देवकी आणि शालिनी या मालिकेतून जयदीप आणि गौरीला सतत त्रास देताना दिसतात त्यामुळे आता ही गौरी रूप बदलून त्यांना अद्दल घडवताना दिसत आहे. देवकी आणि शालिनीचे डाव आता गौरी उधळून लावत असल्याने प्रेक्षक देखील या ट्विस्टमुळे …
Read More »रसिक मायबाप हो तुमच्यासाठी.. प्रयोगाला वेळेत पोहोचण्यासाठी कलाकाराची धडपड
कलाकारांचे संपूर्ण आयुष्य घड्याळाच्या काट्या प्रमाणे शिफ्ट भोवती फिरत असते. मग ती सिनेमाच्या शूटिंगची शिफ्ट असो किंवा मालिकांचा कॉल टाइम. रात्री उशिरापर्यंत शूटिंग केल्यानंतरही सकाळी दिलेल्या वेळेत हजर राहण्यासाठी कलाकार मंडळी जिवाचं रान करत असतात. कलाकार म्हणून कितीही लोकप्रिय झाले तरी प्रसंगी वेळेत पोहोचण्यासाठी काय काय करावं लागतं हे त्यांच्या चाहत्यांपर्यंत …
Read More »हे साले कमर्शियल आर्टिस्ट बक्षिसं घेऊन जातात.. अश्रू अनावर होत कुशलने सांगितला सिध्दार्थचा किस्सा
आपल्यासोबतचे कलाकार मोठी झेप घेऊन यशाचे शिखर गाठतात तेव्हा त्यांचे कौतुक क्वचितच कोणी केलेले पाहायला मिळते. सुरुवातीला स्ट्रगलच्या काळात प्रतिस्पर्धी बनलेल्या कलाकारांना पुढे जाताना पाहून कुशल बद्रिके मात्र पुरता गहिवरून गेलेला होता. लवकरच झी मराठी वाहिनीवर ‘फिल्मफेअर अवॉर्ड मराठी २०२१’ हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे. या सोहळ्याचे चित्रीकरण नुकतेच पार पडले आहे. …
Read More »