बिग बॉसच्या घरात ह्या आठवड्यात स्नेहा वाघ, तृप्ती देसाई आणि आदिश वैद्य यांनी पुन्हा एकदा एन्ट्री घेतली. घरात दाखल होताच स्नेहाने जयवर निशाणा साधला होता. आपल्या मागून आपलेच मित्र इज्जत नाही काढत असे म्हणत तिने जयवर आरोप लावले होते. स्नेहाचा कुठेतरी गैरसमज झालाय पण ती आपल्याशी बोलत नाही, हे पाहून …
Read More »कतरीना आणि विकी यांचा बहुप्रतिक्षीत लग्नसोहळा अखेर संपन्न
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा आज राजस्थानमधील सवाई माधोपूर फोर्ट बरवारा येथील सिक्स पंचतारांकित रिसॉर्टमध्ये विवाह झाला. लग्नाची बातमी अतिशय गोपनीय ठेवण्यात आली होती. तसेच अत्यंत खाजगी आप्तजण, कुटुंबातील सदस्य आणि मोजके मित्रमंडळींना आमंत्रित करण्यात आले होते. लग्नसोहळा अगोदर पारंपरिक पद्धतीने मेहंदी, हळदी आणि संगीत यांचा समावेशकेला गेला …
Read More »शिव्या मिळाल्या की मला आनंद होतो.. आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्याची मजेशीर पोस्ट
स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ता मालिकेतील अनिरुद्धचे पात्र नेहमीच प्रेक्षकांच्या टीकेला सामोरे जाताना दिसते. पत्नी, मुलं असूनही पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन हा अनिरुद्ध संजना सोबत दुसरा संसार थाटतो. त्यामुळे ह्या पात्राला नेहमीच शिव्यांची लाखोली वाहिली जाते. हे पात्र साकारले आहे अभिनेते मिलिंद गवळी यांनी. मिलिंद यांनी मराठी …
Read More »माझ्या नवऱ्याची बायको फेम रुचिराच्या बहिणीचा विवाह संपन्न.. बहिणही आहे कलाक्षेत्रात सक्रिय
अभिनेत्री रुचिरा जाधव हिच्या सख्ख्या बहिणीचा विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला आहे. रुचिराने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मायाची भूमिका साकारली होती. तसेच वेबसिरीज आणि टेलिव्हिजन वरील विविध मालिकांमधून रुचिराने आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली आहे. तिचे आकर्षक फोटो तसेच मजेशीर रील यांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. रुचिराचे फक्त बोल्ड …
Read More »बॅन लिपस्टिकच्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य आलं समोर
अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओत तेजश्रीने आपल्या ओठावरची लिपस्टिक पुसून काढत बॅन लिपस्टिक हा तिने सुरू केलेला नवा ट्रेंड सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. ‘मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही’ असं म्हणत हॅशटॅग बॅन लिपस्टिक हा ट्रेंड तेजस्विनी मुळे खूपच चर्चेत …
Read More »सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या निवड प्रक्रियेवर प्रेक्षकांची नाराजी.. विजेत्या स्पर्धकाला मिळाली एवढी रक्कम
सारेगमप लिटिल चॅम्पस या शोचा महाअंतिम सोहळा काल रविवारी ५ डिसेंबर रोजी पार पडला. या सोहळ्यात अनु कपूर यांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती. त्यात आणखी एक बाब म्हणजे सुदेश भोसले आणि त्यांचा मुलगा सिद्धांत भोसले यांनी देखील हजेरी लावली, आणि या दोघांनी गाणी गाऊन प्रेक्षकांचे मनोरंजन देखील केलं होतं. यासोबतच …
Read More »सोनाली आणि विशाल यांच्यातील गैरसमज वाढले.. विशालच्या डोळ्यात अश्रू
काल बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकर यांनी जय दुधानेला चांगलेच खडेबोल सुनावले. ह्या आठवड्यात जय संचालक असताना तो फेअर खेळला नाही. अ टीम विजयी व्हावी याच हेतूने तो मीरा आणि उत्कर्षला सल्ला देताना दिसला. संचालक ह्या पदाची व्याख्याच त्याने समजून घेतली नसल्याचा आरोप मांजरेकर यांनी त्याच्यावर लावला होता. त्यानंतर मीराला …
Read More »हिंदी चित्रपटाला तगडी टक्कर देणारा “झिम्मा” ठरतोय सुपरहिट.. दोन आठवड्यात झाली इतकी कमाई
सूर्यवंशी, अंतिम तसेच बंटी और बबली २ हे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सिनेमागृहात चांगलाच गल्ला जमवताना दिसत आहेत. सूर्यवंशी हा चित्रपट आता चौथ्या आठवड्यात देखील चांगली कमाई करताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियात सूर्यवंशी चित्रपट धुमाकूळ घालताना दिसतोय. आतापर्यंत या चित्रपटाने तब्बल ७.९५ करोडचा टप्पा गाठला आहे. तर अंतिम चित्रपटाने एका आठवड्यात २९.३५ करोडचा गल्ला …
Read More »मिलिंद गुणाजी यांच्या मुलाची एंगेजमेंट.. गर्लफ्रेंडसोबत लवकरच करणार लग्न
मिलिंद गुणाजी यांना तुम्ही अनेक मराठी हिंदी चित्रपटातून पाहिले आहे. मराठी ट्रॅव्हल शो मधूनही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून दिली होती. मॉडेलिंग आणि अभिनया सोबत गडकिल्ले भटकंती मालिकेचे अप्रतिम सूत्रसंचालन त्यांनी केले होते. महाराष्ट्रातील किल्ले, लेण्या आणि पुरातन मंदिरांचे दर्शन त्यांनी रसिक प्रेक्षकांना ‘भटकंती’ या ट्रॅव्हल शोच्या माध्यमातून घडविले …
Read More »तू तिला फोन कर, तिच्याशी बोल.. असं म्हणताच विशालने आईला तिच्याबद्दल सांगण्यास अडवलं
बिग बॉसच्या घरात गेल्या दोन दिवसांपासून सदस्यांना भेटायला त्यांच्या घरच्यांनी हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. सुरुवातीला विकासच्या पत्नीने बिग बॉसच्या घरात एन्ट्री करून विकास आणि इतर सदस्यांची भेट घेतली. मिराचा भाऊ, सोनालीची आई यांनी देखील पहिल्या दिवशी हजेरी लावली होती. त्यानंतरच्या भागात जयची आई बिग बॉसच्या घरात दाखल झालेल्या पाहायला …
Read More »