बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व नुकतेच पार पडले. बिग बॉसच्या घरातील प्रत्येक सदस्याने यावेळी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. अशात बिग बॉस ३ मध्ये विशाल निकमचा विजय झाला. बिग बॉस जरी आता संपले असले तरी नेटकऱ्यांमध्ये अजूनही येथील सदस्यांच्या चर्चा होताना दिसते. अशात आता बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वातील एक अभिनेत्री लवकरच …
Read More »अनाथांची माय हरपली.. वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
महाराष्ट्राची माय अशी ओळख मिळालेल्या सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. हृदय विकाराचा झटका आल्याने पुण्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. मात्र ८ वाजून १० मिनिटांच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आज …
Read More »या अभिनेत्रीला झाली कन्यारत्न प्राप्ती.. मुलीसोबत फोटो शेअर करून दिली आनंदाची बातमी
मराठी मालिका अभिनेत्री सुरभी भावे दामले हिने आपल्या नुकत्याच जन्मलेल्या लेकीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. १७ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरभिला कन्यारत्न प्राप्ती झाली. ‘सानवी’ हे तिच्या मुलीचं नाव आहे या नावाचा अर्थ आहे लक्ष्मी. सानवीच्या जन्मानंतर आता काही दिवसातच सुरभी भावे तीतक्याच जोमाने पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात सक्रिय …
Read More »रेणुकाला पाहून भारावले चाहते, कमेंटमध्ये म्हणाले आय लव यू रेणुका..
२०२१ संपलं आणि २०२२ सुरू झालं आहे. अशात सरत्या २०२१ चा निरोप घेत, आणि नववर्षाचे स्वागत करत अनेक कलाकार मंडळी आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीबरोबर काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. अशात आपल्या सुरांनी अनेकांच्या काळजात घर करणारा गायक राहुल देशपांडेने देखील आपल्या लाडक्या मुलीबरोबर आणि पत्नी बरोबर …
Read More »बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर तुला पहिले भेटेन..
विशाल निकम हा मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा विजेता ठरला. विजयाची ट्रॉफी जिंकल्यानंतर विशालच्या गावी गावकऱ्यांनी त्याचं जल्लोषात स्वागत केलं होतं. मी बिग बॉसचा शो जिंकल्यानंतर माझ्या आई वडिलांना खूप आनंद झाला. त्यांनी माझं खूप कौतुक केलं माझे आईवडील एकदम साधे आहेत .त्यांना आता माझ्यामुळे भरपूर फोन येऊ लागले आहेत, …
Read More »मन झालं बाजींद मालिकेत ट्विस्ट.. गुरुजींनी सांगितलेलं भाकित खरं ठरणार
झी मराठीवरील मन झालं बाजींद या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळतो आहे. रायासोबत ज्या कोणाचे लग्न होणार आहे तिचा मृत्यू निश्चित आहे असे भाकीत गुरुजींनी वर्तवले होते. रायासोबत लग्न केल्यानंतर कृष्णाला अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते. मात्र त्यातून ती सुखरूप बाहेर पडायची. सध्या राया आणि कृष्णा त्यांच्या …
Read More »सलमान खान सोबत असलेल्या ह्या मराठमोळ्या चिमुकल्याला ओळखलं.. मराठी बिग बॉसमध्ये लावली होती हजेरी
आज २७ डिसेंबर रोजी अभिनेता सलमान खानचा ५६ वा वाढदिवस आहे. सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मराठमोळ्या अभिनेत्याने त्याच्यासोबतचा लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. ‘वयाच्या ५ व्या वर्षांपासून मी अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती. या प्रवासात मला सलमान खान सोबत काम करण्याची संधी मिळाली’ असे म्हणत या कलाकाराने …
Read More »बिग बॉसचा विजेता ठरला हा स्पर्धक..
मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा विजेता नुकताच जाहीर झाला आहे. प्रेक्षकांनी ज्या स्पर्धकाला सर्वात जास्त पसंती दर्शवली होती तो म्हणजे विशाल निकम. आज बिग बॉसच्या विजेतेपदाची ट्रॉफी विशाल निकम ने जिंकली आहे. दरम्यान टॉप ५ सदस्यांपैकी मीनल शाह बाद झाली होती. बिग बॉसची ट्रॉफी जिंकावी अशी तिची ईच्छा होती त्यामुळे …
Read More »मराठी चित्रपट आणि मालिका अभिनेत्री सई कल्याणकर नुकतीच अडकली विवाहबंधनात..
मराठी चित्रपट आणि मालिका अभिनेत्री सई कल्याणकर ही नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या प्रशांत शिवराम चव्हाण यांच्याशी तिने आपला संसार थाटला आहे. सई आणि डॉ प्रशांत यांचे १९ डिसेंबर २०२१ रोजी लग्न झाले. मात्र आज तिने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमांतून चाहत्यांना खुशखबर दिली आहे. डॉ प्रशांत …
Read More »बिग बॉसच्या शेवटच्या एलिमीनेशन मधून हा स्पर्धक पडला घराबाहेर.. टॉप फायनलिस्ट ठरले हे ५ सदस्य
मराठी बिग बॉसचा तिसरा सिजन लवकरच एक्झिट घेणार आहे. त्यामुळे ह्या सिजनचा विजेता कोण असणार, हे देखील लवकरच स्पष्ट होणार आहे. बिग बॉसच्या घरात ह्या आठवड्यात टॉप सहा असलेल्या सर्वच सदस्यांचे बिग बॉसने कौतुक केले आहे. त्यात विशेष म्हणजे कुठलाही आरडाओरडा न करता उत्कर्षणे दिलेले टास्क पूर्ण केले होते. त्यामुळे …
Read More »