माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नुकतेच नेहाने यशला आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्यामुळे आता मालिकेच्या चाहत्यांनी निश्वास टाकला आहे. एकीकडे नेहाने यशला लग्नासाठी होकार कळविल्याने जेसिकाची या मालिकेतून एक्झिट होणार आहे. काही काळापुरते जेसिकाचे पात्र मालिकेत दर्शविले होते. नेहाकडून प्रेमाची कबुली घेण्यासाठीच समीरने हा प्लॅन आखला होता. आणि तो सक्सेस …
Read More »सून करण कुंद्रा तू मेरे.. अभिजित बिचुकले यांनी करणला दिली १५० रुपयांची ऑफर
अभिजित बिचुकले यांनी मराठी बिग बॉस सिजन २ तसेच हिंदी बिग बॉसचा १५ व्या सिजनमध्ये हजेरी लावून चांगलाच धुमाकूळ घातला होता. तसाही बिग बॉसचा शो हा सदस्यांच्या बेताल वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहत असतो. मात्र हिंदी बिग बॉसच्या शोमध्ये अभिजित बिचुकले यांनी देवोलीनाला किस मागून स्वतःवर संकट ओढून घेतले होते. यामुळे …
Read More »असावा सुंदर स्वप्नांचा बंगला मालिकेतील ईश्वरीला ओळखलंत.. आता दिसते आणखीनच सुंदर
कलर्स मराठी वाहिनीवर ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ ही मालिका प्रसारित होत होती. या मालिकेने जवळपास तीन वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. असावा सुंदर स्वप्नांचा बंगला ही मालिका दोन बहिणींच्या संघर्षाची कहाणी होती. रश्मी अनपट हिने ईश्वरीचे मुख्य पात्र साकारले होते. सुहृद वर्डेकर, श्वेता मेहंदळे, संयोगीता भावे, शैलेश दातार असे बरचसे …
Read More »तेव्हा वाटलं नव्हतं माझा मित्रच माझा सासरा होईल..
आपल्या सहजसुंदर विनोदी अभिनयाने अभिनेते अशोक सराफ यांनी गेले कित्येक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. धुम धडाका, गंमत जंमत, भुताचा भाऊ, अशी ही बनवा बनवी, सगळीकडे बोंबाबोंब अशा चित्रपटातून विनोदी भूमिका रंगवण्यासोबत त्यांनी खलनायकी ढंगाच्या भूमिका साकारल्या आहेत. खलनायक साकारणे जितके सोपे तितकेच आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवणे अवघड आहे …
Read More »विराजसची इच्छा पूर्ण करण्याचे शिवानीला आले टेन्शन
सध्या सिनेइंडस्ट्रीत कलाकारांचे मैत्रीचे एक पाऊल पुढे टाकण्याचा ट्रेंड आला आहे. कधी एकत्र मालिका, सिनेमा करताना तर कधी पुरस्कार सोहळ्यांमध्ये परफॉर्मन्स करताना केमिस्ट्री जुळते, मग मैत्री फुलते. त्यानंतर आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचा विचार पक्का होतो. तर अशा काही जोड्यांनी गेल्या वर्षभरात संसार मांडले आहेत. तर काही जणांचा साखरपुडाही पार पडला …
Read More »माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या अभिनेत्रीची फसवणूक, कलाकारांनाही सतर्क राहण्याचे आवाहन
माझी तुझी रेशीमगाठ या लोकप्रिय मालिकेत सूनयना केरकर हे पात्र दाखल झाले होते. मालिकेत यशच्या लग्नासाठी मिथिला काकूने सूनयनाचे स्थळ सुचवले होते. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची फसवणूक झाली असल्याचे नुकतेच समोर आले आहे. सूनयनाचे पात्र अभिनेत्री धनश्री भालेकर हिने साकारले होते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात धनश्रीला एका वेबसिरीजमध्ये काम करण्याची …
Read More »अश्विनी महांगडे आहे या व्यक्तीच्या प्रेमात? सोशल मीडियावर रंगली चर्चा
आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधती एक रात्र बाहेर थांबल्याने संतापलेल्या अनिरुद्धने तिला याबाबत जाब विचारला होता. मात्र अनिरुद्धने आपल्या चारित्र्यावर संशय घेतल्याने अरुंधतीने घर सोडण्याचा निर्णय घेतला. तर एकीकडे अनघाने मात्र अरुंधतीच्या बांधनावर असलेली आडकाठी बाजूला सारून तिला ड्रेस घालण्यासाठी सगळ्यांची संमती मिळवली. नुकतेच व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने …
Read More »इंदुरीकर महाराजांनी गाठलं पोलीस स्टेशन.. अधिकारांचा गैरवापर होताच कंपनीला
प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख. म्हणजेच इंदुरीकर महाराज आपल्या विनोदी शैलीतील किर्तनामुळे नेहमीच प्रेक्षकांची दाद मिळवताना दिसले आहेत. अनेकदा आपल्या किर्तनामुळे आणि त्यातील परखड बोलण्याने त्यांच्यावर टीकाही करण्यात आली होती. मात्र शुक्रवारी त्यांनी एका वेगळ्याच कारणासाठी पोलीस ठाणे गाठलेले पाहायला मिळाले आहे. मात्र याबाबत इंदुरीकर महाराजांनी …
Read More »नकुशी मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्रीचे थाटात पार पडले लग्न
नकुशी या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रसिद्धी किशोर हिचा नुकताच विवाह संपन्न झाला. ५ फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटात प्रसिद्धी किशोर आणि ओंकार वर्तक यांचा विवाहसोहळा पार पडला. लग्न सोहळ्याचे खास फोटो तिने नुकतेच फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. प्रसिद्धी किशोर आयलवार ही मूळची नागपूरची. तिचे आजोबा गजानन …
Read More »बाबूमोशाय जिंदगी लंबी नहीं बडी होनी चाहीये.. सदाबहार रमेश देव यांच्या आयुष्यातले सोनेरी क्षण
२ फेब्रुवारी २०२२ रोजी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदय विकाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने एक देखणा आणि राजबिंडा अभिनेता हरपल्याची खंत अनेकांनी व्यक्त केलेली पाहायला मिळाली. वयाच्या ९३ व्या वर्षी देखील त्यांच्यातला उत्साह तरुणांना लाजवेल असाच होता. काही दिवसांपूर्वीच रमेश देव यांनी झी मराठीवर सुरू झालेल्या हे तर काहीच …
Read More »