मराठी मालिका आणि चित्रपटांमधून विरोधी भूमिका रेखाटून मराठी जणांच्या घराघरात पोहोचलेली सर्वांग सुंदर अभिनेत्री अभिज्ञा भावे. मालिकांमधील निगेटिव्ह भूमिका इतकेच अभिज्ञा सोशल मीडिया मधून स्टायलिश आऊटफिट साठीही नेहमी चर्चेत राहिली आहे. याचे कारण म्हणजे अभिज्ञा भावे आणि तेजस्विनी पंडितने मिळून चालवित असलेला तेजाज्ञा हा कपड्यांचा ब्रँड, जो थोड्याच कालावधीत मराठी कलाकारांमध्ये फेमस झाला. …
Read More »मराठी अभिनेता मिहिर आणि रामायण मधील जनक राजा अभिनेते यांच्यात आहे हे नातं
माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून घराघरात पोहचलेला मराठी अभिनेता मिहीर आणि रामायणातील जनक राज्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच नेमकं काय नातं आहे हे जाणून घायची उत्सुकता तुम्हाला झाली असेल पण त्यापूर्वी आपण मिहीर कोण आहे जे जाणून घेऊया. अभिनेता मिहीर राजदा अमराठी असला तरीही मराठी सृष्टीत तो आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर चांगलाच …
Read More »अभिनेते अनंत जोग ह्यांची पत्नी देखील आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री
मराठी तसेच हिंदी मालिका आणि चित्रपटांत आपल्या दमदार अभिनयाने अनंत जोग यांनी विरोधी भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात धास्ती भरवली. मालिकांसोबत पुष्कळ सिनेमांमध्ये त्यांनी खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. काही मराठी मालिकेत त्यांनी हळव्या नायकाच्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनय साकारला. सरकार, सिंघम, विजयपथ, रावडी राठोड, नो एन्ट्री, शांघाय, दहेक, कच्ची सडक, लाल सलाम, रिस्क या बॉलीवूड सिनेमातील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या कायमच्या लक्षात …
Read More »माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील ह्या लहान मुलाला ओळखलंत? आहे खूपच प्रसिद्ध
झी मराठी वाहिनीवर माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका प्रसारित होत आहे. अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे या दिग्गज कलाकारांमुळे ही मालिका अधिकच खुलून आली आहे. शीतल क्षीरसागर, संकर्षण कऱ्हाडे, मोहन जोशी या जाणत्या कलाकारांची साथ या मालिकेला मिळाली आहे. या मालिकेत परी हे पात्र देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. परीची …
Read More »‘इर्शाद’ हे कार्यक्रमाचं नाव बदलण्यावरून वाद… संदीप खरे यांनी दिलं स्पष्टीकरण..
संदीप खरे हे प्रसिद्ध मराठी कवी व गायक. त्यांचे ‘दिवस असे की’ आणि ‘आयुष्यावर बोलू काही’ हे गीतसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. सलील कुलकर्णींबरोबर त्यांनी बरेच गीतसंग्रह प्रकाशित केले आहेत. त्यांच्या व्यासपीठावरील आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमांमुळे ते सुरुवातीला प्रसिद्धी झोतात आले. आयुष्यावर बोलू काही, कधीतरी वेड्यागत आणि इर्शाद हे कार्यक्रम …
Read More »बेस्टची नोकरी सांभाळून माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत घारतोंडेची भूमिका साकारली आहे या अभिनेत्याने…
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका सुरेख वाढवलेल्या पाहायला मिळत आहेत. नुकतेच यशच्या मनात देखील आता नेहा बद्दल प्रेम वाटू लागले आहे, त्यामुळे मालिकेची उत्कंठा अधिकच वाढलेली पाहायला मिळत आहे. या मालिकेत सिम्मी चौधरी ही भूमिका विरोधी दर्शवली आहे तिच्या या कंपनीच्या कामातील अफरातफरीत तिला घारतोंडेची साथ …
Read More »“हे बघ भावा तुझा पोरगा दोषी”… अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
मुलगी झाली हो या लोकप्रिय मालिकेतील अभिनेते किरण माने यांनी नुकतीच शाहरुख खानच्या भावनांबाबत एक पोस्ट लिहिली आहे. आर्यनच्या झालेल्या अटकेवरून आणि त्याच्यावर झालेल्या आरोपांमुळे शाहरुख खान मात्र मिडियापासून जरा जपून राहिलेला पाहायला मिळतो आहे. मुलावर झालेल्या आरोपांवर आजवर कुठलीही प्रतिक्रिया न देणारा शाहरुख खान कुठल्या परिस्थिशी तोंड देत असेल …
Read More »सततच्या वादांमुळे विशाल निकमच्या खेळावर प्रेक्षकांची नाराजी..
मराठी बिग बॉसच्या घरात सुरुवातीपासूनच जय, गायत्री आणि स्नेहा या सर्वावर प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली होती. सतत वाद घालणे, ओरडून बोलणे यामुळे बिग बॉसच्या घरातले हे सदस्य ट्रोल होताना दिसत होते. मात्र आदेशच्या एक्झिट नंतर गेल्या काही दिवसांपासून घरातील आणखी एका सदस्यावर प्रेक्षकांनी आता नाराजी दर्शविलेली पाहायला मिळत आहे. हा सदस्य …
Read More »मुळशी पॅटर्न फेम पिट्या भाई करतोय परंपरागत व्यवसाय… व्यवसाय टिकून राहण्यासाठी प्रवीण तरडेचे आवाहन
मुळशी पॅटर्न या गाजलेल्या चित्रपटात पिट्या भाईची भूमिका साकारली आहे अभिनेते “रमेश परदेशी” यांनी. देऊळबंद, फत्तेशीकस्त, बेरीज वजाबाकी अशा आणखी काही चित्रपटातून रमेश परदेशी यांनी महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. तर काही मालिका तसेच नाटकांतून त्यांच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. रमेश परदेशी आणि प्रवीण तरडे यांची मैत्री अगदी बालपणापासूनची. कला …
Read More »तू आम्हाला हरवून निखळ विनोदाला अमर केलंस.. लक्ष्मीकांतच्या आठवणींना उजाळा
आपल्या अचुक विनोदशैलीने अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारा, संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणणारा विनोदवीर लक्ष्मीकांत, सर्वांचा आवडता लक्ष्या. लक्ष्मीकांत खऱ्या अर्थाने मराठी सृष्टीतील खळखळता हास्याचा झरा, अगदी लहानपणापासूनच अतिशय खोडकर स्वभावामुळे अनेकांची चेष्टा मस्करी करीत सर्वांना खदखदून हसवायचं. सुरुवातीला घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती छोट्या छोट्या गोष्टींवर विनोद करून आनंद कसा मिळवायचा, विनोदाचा हा अंग …
Read More »