रस्त्या रस्त्यावर अनेक भिकारी अनेकजणांकडून थोड्यातरी पैशाची मदत मिळवतात. परंतु अशा वृत्तीमुळे वेगळ्याच घटना घडू लागल्याने आणि त्या घटना अधिक बळावत चालल्याने मराठी कलाकार पुढे सरसावलेले पाहायला मिळत आहेत. मराठी चित्रपट अभिनेते प्रदीप कबरे यांनी नुकतेच या भिकाऱ्यांना पैशाची कुठलीही दानत करणार नाही असे म्हटले आहे त्याला त्यांनी कारण देखील …
Read More »ह्या अभिनेत्रीला ओळखलंत का? निवेदिता सराफ यांच्या वडिलांसोबत केले होते काम…
७० च्या दशकातली मराठी सृष्टीला लाभलेली एक सोज्वळ आणि तितकीच देखणी अभिनेत्री म्हणून “अनुपमा” यांच्याकडे पाहिले जाते. सध्या त्या मराठी चित्रपट सृष्टीत सक्रिय नसल्या तरी शिकागो येथे राहून नाटकांच्या माध्यमातून कला सृष्टीशी जोडलेल्या पाहायला मिळतात. काही वर्षांपूर्वी तेजश्री प्रधान आणि आस्ताद काळे अभिनित ‘तिला काही सांगायचंय’ या नाटकाच्या प्रयोगाला त्यांनी …
Read More »“माझे आयुष्य सुंदर करणारी ..” सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा
सध्या स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. गौरी विरोधात डाव रचणाऱ्या शालिनीने शिर्केपाटील कुटुंबाची बळकावलेली प्रॉपर्टी मिळवण्यासाठी तिच्या वडिलांच्या टीमसोबत कबड्डीचा सामना जिंकावा लागेल अशी अट घातली आहे. यामुळे जयदीप गौरी आणि संपूर्ण कुटुंबानं आता कंबर कसून सरावाला सुरुवात केली आहे. येत्या १० …
Read More »एखादा चित्रकार अवाक व्हावा इतक्या सुंदर रांगोळी साकारणारी मराठीमोळी अभिनेत्री..
मराठी सृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे अभिनयासोबतच आपल्या अंगी असलेल्या कलांचे दर्शन प्रेक्षकांसमोर आणताना दिसतात. बहुतेक अभिनेत्रींना पेंटिंग, चित्रकलेची आवड आहे. यात प्रामुख्याने प्रार्थना बेहरे हिचेही नाव घेण्यात येईल. काही दिवसांपूर्वी प्रार्थना बेहरेचे पेंटिंग सोशल मीडियाच्या माध्यमातून विकले गेले त्यातून मिळणारी रक्कम तिने गरजू लोकांना दिली होती. तसेच स्वराज्यरक्षक …
Read More »रितेश आणि जेनेलिया देशमुख यांचे अनोख्या व्यवसायात पदार्पण
आपण ज्या प्रकारच्या आहाराचे सेवन करतो त्यावर आपले आरोग्य, बुद्धी आणि विचार अवलंबून असते. त्यामुळे आहाराचे सेवन करताना विचारपूर्वक करण्याचे नेहमी सांगितले जाते. मांसाहारी खाद्य पदार्थाने अधिक पोषण मिळते असे अनेक लोकांना वाटते. मात्र, शाकाहारी अन्न पदार्थांचे सेवन करून सुद्धा उत्तम आरोग्य मिळवता येते हे सिद्ध झालं आहे. जगभरात वैश्विक …
Read More »लक्ष्मीकांत बेर्डे यांना आयुष्यभर खंबीरपणे साथ देणारे लेखक दिग्दर्शक चुलत भाऊ
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सुपरस्टार होण्यामागे अपार मेहनत आणि जिद्दीची सांगड होती; जी खूप कमी जणांना माहित आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आई रजनी बेर्डे यांनी आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ केला. कितीही दुःख असले तरी ते चेहऱ्यावर कधीच दाखवायच्या नाही, कायम हसरा चेहरा ठेवून लोकांना आनंदित कसं ठेवायचं हा त्यांचा स्वभावगुण लक्ष्मीकांत …
Read More »सीमेवरील सैनिक बांधवांची दिवाळी गोड करणाऱ्या चितळे बंधूंची अपरिचित कहाणी..
एखाद्या कर्मयोग्याच्या पश्चात फक्त त्याच्या आठवणी नाही तर मूल्यही प्रेरणा देतात, म्हणूनच असामान्य जिद्द, कष्टाची सोबत आणि नात्यातला गोडवा देणारी भाऊसाहेब चितळेंची शिकवण त्यांच्या पश्चात कसोशीने जपणारे आदर्शवत चितळे बंधू मिठाईवाले कुटुंब. चितळे बंधू यांच्या दर्जेदार मिठाईचा प्रवास तब्बल चार पिढ्यांनंतरही टिकवून ठेवला आहे. आज मिठाई म्हटले की चितळे बंधू शिवाय दुसरा …
Read More »महाराष्ट्राच्या संपन्न नाट्य क्षेत्रातील रंगकर्मींच्या दैदीप्यमान प्रवासाला मानवंदना
संपन्न महाराष्ट्रभूमी नाटकांची प्राचीन व समृद्ध परंपरा असेलला नाट्यवेडा प्रदेश म्हणून ओळखला जातो. नाटकाची व्याप्ती खूपच व्यापक आहे, संवादात्मक, अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यात्मक कलाकृती असे साध्या सोप्या शब्दात मांडता येईल. मराठी नाटकांना संगीत नाटकांची उज्वल परंपरा आहे. संगीत मानपमान, संशयकल्लोळ, शारदा अशी नाटके प्रचंड गाजली. नाटके बंद झाली तरी त्यांतील …
Read More »मराठमोळ्या अभिनेत्रींचा पारंपरिक वेशभूषेतील सुंदरतेचा दिवाळी धमाका
दरवर्षी जगभरातील लोक दिवाळी सण उत्साहात साजरी करतात. हा सण नवीन सुरुवात आणि वाईटावर चांगल्याचा विजय आणि अंधारावर प्रकाशाचे प्रतीक आहे. साधारणपणे पाच दिवस चालणाऱ्या सणात कुटुंबातील सदस्यांसह एकत्र येणे, चवदार फराळाचा आस्वाद घेणे, नेत्रदीपक फटाके वाजविणे आणि मंदिरांना भेट देणे यांचा समावेश होतो. सिने सृष्टीतही दिवाळीचा पवित्र सण धुमधडाक्यात …
Read More »शाहरुखची पाठराखण करीत किरण माने यांनी दिली भली मोठी यादी..
अभिनेते किरण माने यांनी शाहरुख खानच्या समर्थनात एक वेगळीच पोस्ट लिहिली आहे. आर्यनच्या झालेल्या अटकेवरून आणि त्याच्यावर झालेल्या आरोपांमुळे शाहरुख खान मात्र मिडियापासून जरा जपून राहिलेला पाहायला मिळाला. परंतु त्याने आजवर केलेल्या सामाजिक कामांचा आढावा देत तो किती चांगला आहे याची भली मोठी यादीच त्यांनी दिली आहे. आर्यन वर झालेल्या …
Read More »