येत्या ३१ जानेवारी २०२२ पासून स्टार प्रवाह वाहिनीवर रात्री ११ वाजता पिंकीचा विजय असो ही नवी मालिका प्रक्षेपित होत आहे. विजय आंदळकर आणि शरयू सोनवणे हे कलाकार या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. तर अधोक्षज कऱ्हाडे, हर्षद नायबळ, दिवेश मेदगे, अंकिता जोशी, सारिका साळुंखे, पियुष रानडे, अमिता खोपकर असे …
Read More »अशी ही बनवाबनवी फेम सुशांतच्या धाकट्या मुलाचं कला क्षेत्रात पाऊल
लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ यांचा अशी ही बनवाबनवी हा सुपरहिट चित्रपट अजरामर ठरला. या चित्रपटातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या अगदी परिचयाचे बनले आहेत. यात धनंजय मानेचा भाऊ म्हणजेच शंतनूची भूमिका अभिनेता सिद्धार्थ उर्फ सुशांत रे याने साकारली होती. सिद्धार्थ रे याने वयाच्या ४० व्या वर्षीच म्हणजेच ८ मार्च २००४ साली या …
Read More »रात्रीस खेळ चाले नंतर अपूर्वा नेमळेकर साकारणार दमदार व्यक्तिरेखा
रात्रीस खेळ चाले २ या मालिकेतून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने शेवंताची भूमिका गाजवली होती. शेवंताच्या भूमिकेसाठी अपूर्वाने आपले वजन वाढवले होते. मात्र वाढलेल्या वजनावरून अपूर्वाची खिल्ली उडवली जात होती. रात्रीस खेळ चालेच्या दुसऱ्या पर्वाच्या यशानंतर रात्रीस खेळ चाले ३ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. मात्र या तिसऱ्या पर्वात अपूर्वाला तिच्या भूमिकेला …
Read More »चित्रपटाच्या हटके प्रमोशनमुळे प्रेक्षकांनी दर्शवली नाराजी..
लागीरं झालं जी फेम आज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण याने आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन हटक्या पद्धतीने केलेले पाहायला मिळत आहे. एक पोस्ट शेअर करत नितीशने म्हटले आहे की, “आम्ही पळून जाऊन लग्न केलंय, आमच्या जीवाला धोकाय. मी आत्तापर्यंत सोशल मेडियावर माझ्या रिलेशन बद्दल सांगितलं नाही. कारण घरच्यांचा विरोध होता आणि …
Read More »ट्रॅफिकमध्ये स्कुटर चालवताना संजयनी अतुलचे डोळे झाकल्याचा धम्माल किस्सा
कलाकारांच्या आयुष्यात अनेक धमाल गोष्टी घडत असतात. नाटकांच्या किंवा चित्रपटाच्या शूटिंगवेळी दौऱ्यावर असताना हे कलाकार एकमेकांसोबत बराचसा वेळ घालवतात. याच गमतीजमती सांगायला आज अतुल परचुरे झी मराठी वाहिनीच्या हे तर काहीच नाय या शोमध्ये दाखल झाला आहे. अतुल परचुरे यांच्यासोबत अदिती सारंगधर, संजय मोने, मेघा घाडगे, संदीप देशपांडे या कलाकारांनी …
Read More »मुलगी झाली हो मालिकेत किरण मानेच्या जागी हा अभिनेता साकारणार विलासची भूमिका
मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटीलची भूमिका साकारणारे किरण माने यांना मालिकेच्या निर्मात्यांनी बेदखल केलं आहे. राजकीय वादग्रस्त पोस्ट आणि मालिकेच्या महिला कलाकारांसोबतचे गैरवर्तन यामुळे किरण माने यांना गेल्या वर्षभरापासून निर्माती टीमने नोटीस दिली होती. पण तरीही सेटवरची वागणूक आणि मी पणा किरण माने यांच्या अंगलट आला. आणि याचा …
Read More »आई मायेचं कवच मालिकेतील सुहानी बद्दल बरंच काही..
कलर्स मराठी वाहिनीवर आई मायेचं कवच ही मालिका प्रसारित केली जात आहे. या मालिकेत अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर हिने सुहानीचे मुख्य पात्र साकारले तर भार्गवी चिरमुले तिच्या आईच्या भूमिकेत दिसत आहे. तर अभिनेता तेजस डोंगरे, वरद चव्हाण, विजय गोखले, सचिन देशपांडे यांनी देखील या मालिकेत महत्वाची भूमिका बजावली आहे. मालिकेचे हटके …
Read More »कलर्स मराठीवर येणार नवी मालिका.. या मालिकेचा आहे रिमेक
कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच लेक माझी दुर्गा ही नवी मालिका दाखल होत आहे. मालिकेचा पहिला प्रोमो कलर्स मराठी वाहिनीवर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. अग्रगण्य क्रिएशन्सची प्रस्तुती असलेली ही पहिली वहिली मालिका असणार आहे. प्रसिद्ध निर्माते चंद्रकांत लोहकरे आणि अभिनेत्री मृणाल देशपांडे यांची ही निर्मिती संस्था आहे. या संस्थेची पहिली …
Read More »तुमची मुलगी काय करते मालिकेतील सावनीची आई आहे प्रसिद्ध अभिनेत्री
सोनी मराठी वाहिनीवर तुमची मुलगी काय करते? ही नवी मालिका प्रक्षेपित केली जात आहे. या मालिकेत मधुरा वेलणकर साटम, विद्या करंजीकर, गौरी कुलकर्णी, सतीश पुळेकर, हरीश दुधाडे असे अनेक दिग्गज कलाकार झळकताना दिसत आहेत. मालिकेत सावनी मीरजकर हे पात्र साकारले आहे अभिनेत्री जुई भागवत हिने. जुई ही मराठी मालिका आणि …
Read More »फोटोतील चिमुरडी आहे मराठी सृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री.. चाळीशी ओलांडली तरी आहे अविवाहित
सिनेसृष्टीतील कलाकार आठवण म्हणून आपल्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. अभिनेत्री मुक्ता बर्वेने देखील तिच्या बालपणीचा एक फोटो शेअर करून भावला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देबु बर्वे असे मुक्ताच्या मोठ्या भावाचे नाव आहे. देबु बर्वे हा आर्टिस्ट असून त्याला पेंटिंगची आवड आहे. लहानपणीची बहीण भावातील गंमत सांगताना देबुने एक …
Read More »