कलाकारांमध्ये कुठलंही सेलिब्रेशन असलं की त्या सोहळ्याला एक वेगळा ग्लॅमर चढलेला असतो. मात्र इथे लग्नाचा दहावा वाढदिवस म्हणून अतिशय साध्या पद्धतीने साजरा करून या सेलिब्रिटी कपलने आपला आनंद मित्र मंडळींसमवेत साजरा केलेला पाहायला मिळतो. हे सेलिब्रिटी कपल म्हणजेच अभिनेत्री स्नेहा माजगावकर शिरसाट आणि अभिनेता सुहास शिरसाट होय. सुहास आणि स्नेहा …
Read More »Gadar 2 Teaser Out ‘गदर २’ चित्रपटाचा टीजर प्रदर्शित, तारा सिंग इज बॅक
२००१ सालच्या ब्लॉकबस्टर ठरणाऱ्या ‘गदर एक प्रेम कथा’ या चित्रपटाने संपूर्ण जगाला वेड लावून ठेवलं होतं. या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल हे दोघं मुख्य भूमिकेत होते. दोघेही कलाकारांनी स्वतःच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. अशातच तब्बल २२ वर्षानंतर ‘गदर 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस …
Read More »आमच्या आयुष्याचं त्यांनी सोनं केलं.. सुलोचना दिदींच्या जाण्याने आशा काळे भावुक
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे ४ जून रोजी दुःखद निधन झाले. काल संध्याकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुलोचना लाटकर यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी सचिन पिळगावकर, महेश कोठारे, प्रिया बेर्डे, आदेश बांदेकर, जॅकी श्रॉफ, राजदत्त. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चिन्मई सुमित, आशा काळे, सुबोध भावे, मनवा नाईक …
Read More »बऱ्याच प्रतीक्षेनंतर प्रसाद जवादेची मालिकेत एन्ट्री.. या मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
मराठी बिग बॉसच्या ४ थ्या सिजनमध्ये सहभागी झालेला स्पर्धक प्रसाद जवादे याने अल्पावधीतच प्रेक्षकांचे लक्ष्य वेधुन घेतले होते. या शोमधून बाहेर पडल्यानंतर प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जाते. नियम व अटी लागू या नाटकातून अमृताला अभिनयाची संधी मिळते हे पाहून प्रसादने तिचे अभिनंदन केले होते मात्र …
Read More »राजस्थानी पद्धतीच्या लग्नाला दिली पसंती.. लोकप्रिय अभिनेत्री अडकणार लग्नाच्या बेडीत..
पवित्र रिश्ता मालिकेच्या सेटवर एकत्र काम करताना प्रेमात पडलेली लोकप्रिय जोडी म्हणजे अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत. तब्बल सहा वर्षांच्या एकत्रित सहवासानंतर करिअरला प्राधान्य देत त्यांचा झालेला ब्रेकअप खूपच अनपेक्षित होता. टेलिव्हिजन जगातील या सुंदर जोडीचा वेगळे होण्याच्या निर्णयावर चाहत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. ब्रेकअप नंतर स्वतःला सावरण्यासाठी …
Read More »