उभा धन्य बाजी प्रभू देशकाजी, पुढे शूर छाती मनी थोर निष्ठा. जरी शत्रुचे येत दुर्दम्य वाजी, तरी तत्त्वनिष्ठा न त्याची प्रतिष्ठा. तया कोठला? मृत्यु मृत्युस मात्र, संजीवनी मंत्र स्वातंत्र्य स्वातंत्र्य! सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात आषाढ पौर्णिमेच्या काळ रात्री हर हर महादेव चा एकच गजर झाला. राकट मराठ्यांच्या स्वामिनिष्ठेपुढे गनिम हतबुद्ध झाला. …
Read More »