बिग बॉसच्या घरातून योगेश जाधवने एक्झिट घेतली. त्याच्या जाण्याने यशश्री, तेजश्री आणि अमृता धोंगडे भावुक होऊन रडू लागल्या. एक स्ट्रॉंग कंटेस्टंट म्हणून योगेश सर्व खेळ त्याच्या ताकदीने खेळत होता. मात्र प्रेक्षकांच्या मनाचा ठाव त्याला घेता न आल्याने त्याला या घरातून काही दिवसातच बाहेर पडावे लागले. योगेश जाधव हा मूळचा सोलापूर …
Read More »