मृणाल कुलकर्णी यांचा लेक म्हणजेच विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांचा काही महिन्यांपूर्वी गुपचूप साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर त्यांनी ही बातमी काही दिवसांनी सोशल मीडियावर जाहीर केली होती. साखरपूड्यानंतर हे दोघे लग्न कधी करणार याकडे लक्ष्य लागून राहिले असतानाच त्यांच्या लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत …
Read More »मानसिक तयारी नी ये.. लेकाच्या वाढदिवशी मृणाल कुलकर्णी यांनी लिहिले खास पत्र
काही दिवसांपूर्वीच मृणाल देव कुलकर्णी यांचा मुलगा विराजसचा त्याची खास मैत्रीण आणि अभिनेत्री शिवानी रांगोळेसोबत साखरपुडा पार पडला. त्यामुळे काही दिवसांनी लग्नही होईल या विचाराने आता जबाबदाऱ्या अधिक वाढल्यामुळे मृणाल कुलकर्णी यांनी त्यांच्या लेकाला वाढदिवसाचे औचित्य साधून सूचना वजा जबाबदारी घेणारे पत्र लिहिलेले पाहायला मिळत आहे. या पत्रात मृणाल कुलकर्णी …
Read More »विराजसची इच्छा पूर्ण करण्याचे शिवानीला आले टेन्शन
सध्या सिनेइंडस्ट्रीत कलाकारांचे मैत्रीचे एक पाऊल पुढे टाकण्याचा ट्रेंड आला आहे. कधी एकत्र मालिका, सिनेमा करताना तर कधी पुरस्कार सोहळ्यांमध्ये परफॉर्मन्स करताना केमिस्ट्री जुळते, मग मैत्री फुलते. त्यानंतर आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचा विचार पक्का होतो. तर अशा काही जोड्यांनी गेल्या वर्षभरात संसार मांडले आहेत. तर काही जणांचा साखरपुडाही पार पडला …
Read More »मृणाल कुलकर्णी यांच्या मुलाची एंगेजमेंट.. होणारी सून आहे प्रसिद्ध अभिनेत्री
अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांची नुकतीच एंगेजमेंट पार पडली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच या दोघांनी गोवा ट्रिप एन्जॉय केली होती. त्यानंतर शिवानीने तिच्या हातातली अंगठी दाखवत एंगेजमेंट झाली असल्याचे कळवले आहे. या फोटोंवर सेलिब्रिटींनी लाईक्सचा पाऊस पाडत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवानीने श्रावण क्वीन स्पर्धेत सहभाग दर्शवला …
Read More »