झी मराठीवर कालपासून एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नवरी मिळे हिटलरला या मालिकेची अवखळ आणि बिनधास्त नायिका लीला प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. ही भूमिका अभिनेत्री वल्लरी विराज हिने तिच्या अभिनयाने सुंदर वठवलेली पाहायला मिळत आहे. वल्लरी विराज ही गेली अनेक वर्षे मराठी, हिंदी मालिकेतून काम करते आहे. …
Read More »मराठमोळी अभिनेत्री चालवते पक्षी, प्राण्यांचं पाळणाघर.. गरुड, बगळा, कुत्रा, मांजर ते अगदी सरडाही
कुत्रा , मांजर असे प्राणी पाळणे व त्यांची जोपासना करणे हे आता शहरी भागात सर्रासपणे पाहिलं जातं. मात्र अनेकांची ही आवड बाहेरगावी, कामाच्या ठिकाणी जायच्यावेळी मोठी अडचणीची ठरते. अशा वेळी प्राण्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना नातेवाईकांच्या घरी मित्रांच्या घरी ठेवण्याच्या उपाययोजना आखल्या जातात. पण बहुतेक जण ही जबाबदारी घ्यायला …
Read More »