दूरदर्शनवरील उडाण या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री कविता चौधरी यांचे काल १५ फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झाले आहे. कविता चौधरी या ६७ वर्षाच्या होत्या. १९८९ सालच्या उडाण या दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिकेत त्यांनी आयपीएस अधिकारी कल्याणी सिंहची भूमिका गाजवली होती. हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने कविता चौधरी यांचे निधन झाले आहे. आज …
Read More »आंबेडकर द लेजंड चित्रपटात विक्रम गोखले करत होते काम.. त्यांच्या निधनानंतर दिग्दर्शकाने घेतला हा महत्वाचा निर्णय
२६ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे दुःखद निधन झाले. ते आंबेडकर द लेजंड या वेबसिरीज साठी काम करत होते. वेबसरीजचे दोन एपिसोड शूट करण्यात आले, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना विश्रांती घ्यावी लागली होती. द रायझिंग अँड कोटाचे दिग्दर्शक संजीव जयस्वाल यांनी या वेब सिरीजबाबत आता महत्वाचा निर्णय घेतला …
Read More »आणि विक्रम गोखले साहेबांनी चक्क रंग लावला हो..
काल ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी बालगंधर्व रंगमदिरात ठेवण्यात आले होते. त्यावेळी असंख्य जनसमुदाय साश्रु नयनांनी दर्शन घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिला होता. विक्रम गोखले यांच्या निधनाने मराठीच नव्हे तर अगदी बॉलिवूड सृष्टीत देखील हळहळ व्यक्त केलेली पाहायला मिळाली. मराठी सेलिब्रिटींनी विक्रम गोखले यांच्या अगणित …
Read More »विक्रम गोखले आणि विलासराव देशमुख यांच्या मैत्रीचा किस्सा.. दोघेही एकदा गाडीवर बसून मैत्रिणीला..
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या १६ दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र अवयव निकामी झाल्याने ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. आज २६ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मराठी सृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली अशा भावना मोठमोठ्या …
Read More »वडिलांच्या समाजसेवेचा वारसा विक्रम गोखले यांनीही चालविला..
प्रकृती खालावल्यामुळे ५ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. हृदय आणि मूत्रपिंड आजार अशा बऱ्याच समस्यांमुळे ते गेल्या काही दिवसांपासून त्रस्त होते. मात्र अवयव निकामी झाले असल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. काल ते उपचाराला प्रतिसाद देत नसल्याची बातमी …
Read More »