मराठी सृष्टीत सगळ्या कलाकारांना सांभाळून घेण्याचे काम जयवंत वाडकर यांनी नेहमीच केलेले आहे. त्यामुळे त्यांना या इंडस्ट्रीत कार्यकर्ता अशी ओळख मिळाली आहे. कुठल्याही कार्यक्रमात जयवंत वाडकर हजेरी लावणार असतील तर कलाकार मंडळी निश्चिंत होऊन जातात. कॉलेजमध्ये असताना एकांकिकेसाठी पैसे मंजूर करून घेणे, घरून डबे आणून सहकलाकारांना जेवू घालणे. कुठे काही …
Read More »उत्तम अभिनय येतो म्हणून नखरे करणारे.. रोहित शेट्टीने सांगितले मराठी कलाकारांना चित्रपटात घेण्याचे कारण
मराठी कलाकार मंडळी बॉलिवूड चित्रपटात झळकले की चित्रपट हमखास चालतात असा एक समज सर्वरूढ झाला आहे. अगदी टॉलिवूड सृष्टीत देखील श्रेयस तळपदे, शरद केळकरच्या डबिंगने प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेली आहेत. रोहित शेट्टीचा सर्कस हा चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. त्याच्या बहुतेक चित्रपटात मराठी कलाकारांना महत्वपूर्ण भूमिका दिली जाते. सर्कस, सिंघम, …
Read More »कामाचे पैसे देऊच शकत नव्हतो मात्र तरीही.. विजय पाटकरांनी सांगितला लक्ष्मीकांत बेर्डे सोबतचा किस्सा
८० च्या दशकात अभिनयाची कारकीर्द सुरू करणाऱ्या विजय पाटकर यांनी मराठी सृष्टीत हरहुन्नरी विनोदी कलाकार म्हणून स्वतःची ओळख बनवली. खरं तर विजय पाटकर यांना बालपणी स्पष्ट बोलताही येत नव्हतं. वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत ते अडखळत बोलायचे. त्यानंतरही बरीच वर्षे ते ह्याचा न्यूनगंड बाळगत असत. ज्युनिअर कॉलेजमध्ये गेल्यावरही त्यांचा दुरान्वये अभिनयाशी …
Read More »प्रिया बेर्डे आणि अलका कुबल यांच्या अडचणीत वाढ.. १० लाख दंड भरावा लागणार
मराठी चित्रपटसृष्टीच्या शताब्दीनिमित्त मानाचा मुजरा हा तीन दिवसीय कार्यक्रम कोल्हापूर येथे मराठी चित्रपट महामंडळातर्फे कोल्हापूर येथे २०१५ मध्ये पार पडला होता. या कार्यक्रमात बोगस खर्च केला असल्याचे अहवालात दाखवण्यात आले होते. या १० लाख रुपयांच्या वाढीव खर्चा विरुध्द काही महामंडळ सदस्यांनी कोल्हापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली होती. विजय …
Read More »