सोनी मराठी वाहिनीवरील ‘ज्ञानेश्वर माऊली’ या मालिकेला आता रंजक वळण आलेले पाहायला मिळत आहे. आईवडिलांच्या पश्चात त्यांच्या मुंजीसाठी शुद्ध पत्र मिळवण्यासाठी संत ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसोबत पैठणला गेले आहेत. पैठणच्या धर्म पंडितांसमोर ज्ञानेश्वर माउलींनी आपली हकीकत सांगून त्यांना प्रश्न विचारले आहेत आणि मला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. ही चर्चा …
Read More »अनुभवा दिव्यत्वाचे दर्शन ‘ज्ञानेश्वर माउली’ सोनी मराठी वाहिनीवर नवी मालिका
ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२५ व्या संजीवन समाधी वर्षपूर्तीचे औचित्य साधून सोनी मराठी वाहिनीवर दिव्यत्वाचे दर्शन देणारी एक नवी मालिका दाखल होत आहे. येत्या २७ सप्टेंबर पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता “ज्ञानेश्वर माऊली” ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांची निर्मिती असलेल्या या या मालिकेचे …
Read More »