एकसारख्या नावाच्या गोंधळामुळे वृत्त माध्यमं देखील कुठलीही शहानिशा न करता दुसऱ्याच व्यक्तीचे फोटो दाखवण्याचा घाट घालताना दिसतात. असा अनुभव मराठी सृष्टीतील अनेक कलाकारांना आलेला आहे. काही दिवसांपूर्वी संतोष जुवेकर याने देखील नावाच्या गोंधळामुळे लोकांनी मला धारेवर धरले होते याचा खुलासा केला होता. आता असाच एक मजेशीर अनुभव मराठी अभिनेत्याला आलेला …
Read More »