दिवाळी म्हटलं की फटाक्यांना विरोध होणार हे एक ठरलेलं समीकरण पाहायला मिळतं. अर्थात फटाक्यांमुळे प्रदूषणात भर पडते हे जरी खरे असले तरी इतर सणांच्या बाबतीत अशा गोष्टी का वर येत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जातो. प्रियांका चोप्रा हिनेही दिवाळीच्या फटाक्यांमुळे प्रदूषण होते, दमा वाढतो असे एक आक्षेपार्ह विधान केले …
Read More »नाट्यगृहाच्या गैरसोयीवर वैभव मांगलेची आगपाखड.. वादावर प्रशांत दामले यांचे उत्तर
नाट्यगृहात एसी चालू नाहीत, पुरेशी स्वच्छता नसते अशा परिस्थितीत देखील कलाकारांना त्यांचे काम करावे लागते. पण नाटकाचे तिकीट काढून आलेली प्रेक्षक मंडळी अशी गैरसोय असेल तर नाटक पाहायला येणार नाहीत. याचा विचार करून वैभव मांगले यांनी आपला संताप सोशल मीडियावर व्यक्त केला होता. त्यावर भारतीय नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत …
Read More »थरकाप उडवणारी भीतीची लाट.. झी मराठीच्या उलट्या पोस्टचा उलगडा
झी मराठी वाहिनीने आजवर अनेक दर्जेदार मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांपासून वाहिनीचा टीआरपी घसरलेला होता. लोकप्रियता वाढवण्यासाठी झी मराठी वाहिनीने कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झी ने दुपारी देखील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी यशोदा आणि लवंगी मिरची या दोन नव्या मालिका आणल्या. तर येत्या १३ मार्चपासून तुला …
Read More »