नुकत्याच पार पडलेल्या ५७ व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांना चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्ताने उषा नाईक यांनी मीडियाला नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीचा आढावा सांगितलेला पाहायला मिळाला. कला क्षेत्रातील राजकारणाबद्दलही त्यांनी एक खंत व्यक्त केली. …
Read More »अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण तर रविंद्र महाजनी यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान
गुरुवारी २२ फेब्रुवारी रोजी वरळी येथील डोम नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया येथे ५७ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून सोहळ्याला उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभागाने या सोहळ्याचे आयोजन केले होते. अमेय …
Read More »आठवणीतले कलाकार.. दादा कोंडके यांच्या बहुतेक चित्रपटात साकारली होती भूमिका
मराठी सृष्टीला आजवर अनेक दर्जेदार कलाकार लाभले. मुख्य भूमिके ईतकेच सहाय्यक भूमिकांमुळे अनेक कलाकार प्रकाशझोतात आले. यातीलच एक म्हणजे अभिनेते, लेखक आणि शिक्षक अशा विविधांगी भूमिका निभावणारे अभिनेते दीनानाथ टाकळकर होय. दीनानाथ टाकळकर यांनी रंगभूमीपासून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे चित्रपटातून त्यांनी कधी काका, कधी शिक्षक तर कधी विनोदी तसेच …
Read More »