आज ५ एप्रिल दिवंगत अभिनेत्री शांता जोग यांचा स्मृतिदिन. शांता जोग या मूळच्या नाशिकच्या. २ मार्च १९२५ रोजी कलाकार कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शांता खरे हे त्यांचे माहेरचे नाव. बालपणापासून त्या नाटकातून काम करायच्या. त्यांचे वडील केशवराव खरे हे नाशिक येथे नाट्यसृष्टीत कार्यरत होते. केशवरावांची मुलगी म्हणून शांता खरे ह्यांना …
Read More »तू तेव्हा तशी मालिकेतील निलची भूमिका साकारली या अभिनेत्याने
झी मराठी वाहिनीवरील तू तेव्हा तशी या मालिकेतील सौरभ आणि अनामीकाची प्रेमकहाणी हळूहळू पुढे सरकत आहे. मात्र अजूनही राधा आणि कावेरी आईचा त्यांच्या प्रेमाला विरोध आहे. अनामिका आणि सौरभ जर लग्न करणार असतील तर राधा आणि हितेनच्या लग्नाला त्याच्या बाबांचा विरोध असणार हे राधाने स्पष्ट केले होते त्यामुळे ती सौरभला …
Read More »तू तेव्हा तशी मालिकेतील माई मावशी प्रेक्षकांच्या पसंतीस.. माईंची रिअल लाईफ स्टोरी
तू तेव्हा तशी या मालिकेत सौरभ आणि अनामीकाचे लग्न व्हावे म्हणून माई मावशी सतत प्रयत्न करताना दिसत आहेत. आपल्या बहिणीच्या मृत्यू पश्चात तिच्या मुलाची म्हणजेच सौरभची ती नेहमी काळजी घेताना दिसते. वल्ली तिच्या स्वार्थासाठी सौरभकडून सतत पैसे उकळत असते. त्याला नेहमी त्रास देते हे माईमावशी जाणून आहेत. त्यामुळे वल्लीला वठणीवर …
Read More »अभिनेते अनंत जोग ह्यांची पत्नी देखील आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री
मराठी तसेच हिंदी मालिका आणि चित्रपटांत आपल्या दमदार अभिनयाने अनंत जोग यांनी विरोधी भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात धास्ती भरवली. मालिकांसोबत पुष्कळ सिनेमांमध्ये त्यांनी खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. काही मराठी मालिकेत त्यांनी हळव्या नायकाच्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनय साकारला. सरकार, सिंघम, विजयपथ, रावडी राठोड, नो एन्ट्री, शांघाय, दहेक, कच्ची सडक, लाल सलाम, रिस्क या बॉलीवूड सिनेमातील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या कायमच्या लक्षात …
Read More »