मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक शरद पोंक्षे पुन्हा एकदा रंगभूमीवर घेऊन येत आहेत. येत्या ७ ऑक्टोबर रोजी गडकरी रंगायतनमध्ये नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे. मात्र शरद पोंक्षे यांच्या या नाटकाच्या नावावर निर्माते उदय धुरत यांनी आक्षेप घेतला आहे. उदय धुरत यांनी १९९८ साली हेच नाटक रंगभूमीवर आणलं होतं, त्यात …
Read More »नाटकाचे शीर्षक चोरल्याप्रकरणी शरद पोंक्षेना पाठवली नोटीस
नथुराम गोडसे आणि मी नथुराम गोडसे बोलतोय हे दोन नाटक एकाचवेळी रंगभूमीवर पुन्हा एकदा दाखल होत आहेत. यामुळे नथुराम विरुद्ध नथुराम हा नवा वाद पेटला आहे. उदय धुरत यांनी नाटकाचे शीर्षक चोरल्याचा आरोप शरद पोंक्षे यांच्यावर लावला आहे. यावरून धुरत यांनी शरद पोंक्षे यांना तीन वेळा नोटीस पाठवली आहे. मराठी …
Read More »