झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेत नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. काहीच दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या मालिकेत आता नायक नायिकेच्या लग्नाची बोलणी चालू झाली आहेत. अभिराम जहागीरदार हा अंतराच्या प्रेमात असतो पण आज तिची इच्छा म्हणून तो पुन्हा नव्याने आयुष्याला सुरुवात करायला तयार होतो. लीला ही ऑडिशन समजून वधूपरीक्षा …
Read More »अंजली पाठक बाई आणि राणादा साखरपुडा करत म्हणाले ”तुझ्यात जीव रंगला”
खरंतर एखादी मालिका सुरू असते तेव्हा त्यातील नायक आणि नायिकेच्या जोडीची, त्यांच्यातील केमिस्ट्रीची जोरदार चर्चा सुरू असते. पण मालिका संपल्यानंतरही चर्चेत राहणाऱ्या जोड्या हटकेच म्हणाव्या लागतील. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणा आणि पाठकबाई यांची जोडी गाजली ती त्यांच्यातील ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे. साध्याभोळ्या राणावर शिकलेल्या अंजली पाठक बाई फिदा झाल्या आणि …
Read More »