तुझ्यात जीव रंगला मालिकेमुळे हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. बॅक स्टेज आर्टिस्ट ते मराठी मालिकेतील प्रमुख नायक, इथपर्यंत मजल मारलेला हार्दिक लवकरच अक्षया देवधर सोबत विवाहबद्ध होत आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी मित्रांच्या घरी जाऊन केळवणाचा आस्वाद घेतला होता. त्यामुळे काहीच दिवसात हे दोघेही लग्न करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. …
Read More »