मराठी कलाकारांना चित्रपट मालिकांमधून काम करत असताना चांगले मानधन मिळते याची प्रचिती दरवेळी प्रत्ययास येते. मालिकेतून काम करत असताना आर्थिक दृष्ट्या स्थिरस्थावर होऊन कार खरेदी करणे ह्या गोष्टी आता सर्रासपणे पाहायला मिळतात. मात्र लक्झरी कार खरेदी करणे हे सामान्य कलाकारांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट असते. पण हे स्वप्न सत्यात उतरवून दाखवले आहे …
Read More »बोल्ड भूमिकेवर प्राजक्ताच्या आईची प्रतिक्रिया.. ‘आलिया भट्ट काठियावाडी मध्ये…’
प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांची मुख्य भूमिका असलेला ‘रानबाजार’ या वेबसिरीरीजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रानबाजार ही वेबसीरिज २० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सचिन खेडेकर, मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे, अभिजित पानसे सोबतच उर्मिला कोठारे आणि माधुरी पवार हे कलाकार दिसणार आहेत. टीझरमध्ये प्राजक्ता माळी आणि …
Read More »प्राजक्ताचा अतिशय बोल्ड लूक.. चाहते झाले अवाक
बोल्डनेस म्हटलं की हॉलिवूडच्या मालिका, हिंदी किंवा दाक्षिणात्य सिनेमातील काही हॉट सीन यापलीकडे कल्पनाशक्ती जात नाही. मराठीत अजून तितका बोल्डनेस दाखवण्याची धाडस क्वचितच झालं. त्यात वेबसिरीजमध्ये बोल्ड सीनचा ट्रेंड आहे पण मराठी प्रेक्षकांच्या मानसिकतेचा किनारा लक्षात घेऊनच मराठी सिनेमा, मालिका किंवा वेबसिरीजमध्ये बोल्ड दृश्ये दाखवली जातात. पण आता मराठीमध्ये आलेल्या …
Read More »तब्बल १४ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेनंतर तेजस्विनी पंडितने वडापाव खाणे केले होते बंद ..
झी मराठी वाहिनीवर नुकतेच दोन नवे रिऍलिटी शो प्रसारित करण्यात येत आहेत. हे तर काहीच नाय आणि किचन कल्लाकार हे नव्या दमाचे शो प्रेक्षकांची दाद मिळवताना दिसत आहेत. किचन कल्लाकार या रिऍलिटी शोमध्ये वेगवेगळ्या सेलिब्रिटींनी आमंत्रित करण्यात येत आहे. या शोमध्ये प्रशांत दामले जजच्या भूमिकेत तर संकर्षण कऱ्हाडे सूत्रसंचालन करत …
Read More »बॅन लिपस्टिकच्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य आलं समोर
अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओत तेजश्रीने आपल्या ओठावरची लिपस्टिक पुसून काढत बॅन लिपस्टिक हा तिने सुरू केलेला नवा ट्रेंड सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. ‘मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही’ असं म्हणत हॅशटॅग बॅन लिपस्टिक हा ट्रेंड तेजस्विनी मुळे खूपच चर्चेत …
Read More »लाईव्ह व्हिडिओत अभिनेत्री तेजस्विनी आणि सोनाली दोघींनी पुसली लिपस्टिक..
मराठी चित्रपट अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि सोनाली खरे या दोघींनीही काही वेळापूर्वीच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. “मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही.” असे म्हणत दोघींनीही स्वतःच्या ओठावरची लिपस्टिम पुसून काढली आहे. लिपस्टिक पुसत एक मेसेज या व्हिडिओतून दिलेला पाहायला मिळतोय. Ban lipstick असे हॅशटॅग वापरून यापुढे मी लिपस्टिक …
Read More »वडिलांच्या स्मरणार्थ तेजस्विनीची भावनिक पोस्ट.. दोन चमच्यांची सांगितली खास आठवण
अग्गबाई अरेच्चा! या चित्रपटातून खलनायिकेच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री तेजस्वनी पंडित पुढे जाऊन मराठी सृष्टीतील मुख्य नायिका बनली. तिची आई ज्योती चांदेकर पंडित या देखील अभिनेत्री आहेत. सिंधुताई सपकाळ या चित्रपटात दोघी मायलेकींनी मुख्य भूमिका साकारलेली पाहायला मिळाली होती. तेजस्विनीचे वडील रणजित पंडित यांचे खूप वर्षांपूर्वी निधन झाले आहे. आज त्यांच्या …
Read More »नवरात्र उत्सवनिमित्त देवीच्या नऊ रूपांमध्ये मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित..
लोकप्रिय मराठमोळी सिनेअभिनेत्री तेजस्विनी पंडित कमालीची सुंदरता आणि आपल्या सहज अभिनयाद्वारे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. दरवर्षी नवरात्र उत्सवानिमित्ताने तेजस्विनी वेगवेगळ्या रूपात आई शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, स्कंद, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या देवींचे वैशिट्यपूर्ण सादरीकरण करीत समाज प्रबोधनाचेही सत्कार्य करीत असते. असे मानले जाते की माता दुर्गा पृथ्वीवर फिरतात आणि भक्तांच्या …
Read More »तेजस्विनी पंडितची सख्खी बहीण आहे तिच्यासारखीच सेम टू सेम
अग्गबाई अरेच्चा चित्रपटातून खलनायिकेची भूमिका साकारून अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने मराठी चित्रपट सृष्टीत पहिले पाऊल टाकले होते. पदर्पणात विरोधी भूमिका साकारणारी ही अभिनेत्री ये रे ये रे पैसा, देवा, एक तारा,7 रोशन व्हीला, तू ही रे, मी सिंधुताई सपकाळ, गैर राणभूल यासारख्या चित्रपटासोबतच १०० डेज या मालिकेतूनही ती प्रेक्षकांसमोर आली. …
Read More »