झी मराठीवरील देवमाणूस २ ही मालिका एका धक्कादायक ट्विस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडल्या आहेत. डॉक्टरच्या भरवश्यावर नाम्या गावकऱ्यांकडून पैसे गोळा करतो आणि त्याबदल्यात त्यांना दुप्पट मोबदला देण्याचे आश्वासन देतो. या हव्यासापोटी नाम्या स्वतःचा मॉल गमावून बसतो. नाम्याने स्वतःची पतपेढी सुरू केलेली असते. …
Read More »