मराठी कला विश्वात गेल्या काही दिवसांपासून लग्नसोहळ्यांना उधाण आले आहे. अशातच प्रसिद्ध अभिनेत्रींची लगीनघाई देखील पाहायला मिळत आहे. काल अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि अभिनेत्री स्वानंदी टिकेकर यांच्या मेंदीचा सोहळा अगदी थाटात पार पडलेला पाहायला मिळाला. स्वानंदी टिकेकर आणि गौतमी देशपांडे या दोन प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई सुरू झालेली आहे. आज …
Read More »सुकन्या कुलकर्णीच्या घरी सजला केळवणाचा थाट.. स्वानंदीच्या लग्नाची जोरदार तयारी
सध्या मराठी सृष्टीत कलाकारांची लगीनघाई पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसातच अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख यांच्या लग्नाचा बार उडणार आहे. तर नुकतेच सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम मुग्धा वैशंपायण आणि प्रथमेश लघाटे यांचा साखरपुडा संपन्न झाला. तर तू चाल पुढं मालिका फेम अभिनेता ध्रुव दातार आणि अक्षता तिखे …
Read More »मला आशिष कुलकर्णी कोण हे माहीत नव्हतं.. स्वानंदीच्या साखरपुड्यानंतर उदय टिकेकर यांची प्रतिक्रिया
२३ जुलै रोजी मराठी सृष्टीतील अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हिचा आशिष कुलकर्णी सोबत साखरपुडा पार पडला. या सोहळ्याचा थाट कसा होता हे स्वानंदीने शेअर केलेल्या व्हिडिओतून तिच्या चाहत्यांना समजले. स्वानंदी आणि आशिष दोघेही प्रेमात असल्याची खबर त्यांच्या आईवडिलांना होती. सुरुवातीला आशिष कुलकर्णी बद्दल तिने घरच्यांना सांगितले तेव्हा आशिष कुलकर्णी कोण? हेच …
Read More »आमचं ठरलं.. प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली प्रेमाची जाहीर कबुली
गेल्या काही दिवसांपूर्वी मराठी सृष्टीतील लिटिल चॅम्प्स मधील गायक मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी आमचं ठरलं असे म्हणत जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर प्रेक्षकांनी या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळाला. एवढंच नाही तर प्रथमेशच्या पहिल्या केळवणाचा थाट देखील सजलेला पाहायला मिळाला. प्रथमेश आणि मुग्धा या दोघांनी लग्न …
Read More »का मागावे लागतात आम्हाला आमच्या कामाचे पैसे.. इंडस्ट्रीबद्दल सुकन्या कुलकर्णी स्पष्टच बोलल्या
मराठी मालिका सृष्टीतील लाडक्या माई म्हणजेच अभिनेत्री सुकन्या मोने बऱ्याच कालावधीनंतर झी मराठी वाहिनीकडे परतल्या आहेत. आभाळमाया, वादळवाट, जुळून येती रेशीमगाठी, चूक भूल द्यावी घ्यावी या मालिकांनंतर आता अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई या मालिकेत दमदार भूमिकेत दिसत आहेत. त्यांची ही भूमिका रोजच्या पठडीतील नसल्याने त्यांना ती करायला खूप …
Read More »बऱ्याच प्रतीक्षेनंतर दमदार अभिनेत्रीची झी वाहिनीवर एन्ट्री.. आणखी एक नवी मालिका
झी मराठी वाहिनीची मालिका म्हटले की सर्वच कलाकार या वाहिनीवर काम करण्यास उत्सुक असतात. कारण बऱ्याचशा कलाकारांना झी वाहिनीमुळे मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे बहुतेक सर्वच कलाकारांचे झी वाहिनीशी नाते तेवढेच घट्ट असलेले पाहायला मिळते. या वाहिनीवर गेल्या काही दिवसांपासून नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. यात आता आणखी एका …
Read More »सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत या सुंदर अभिनेत्रीची एन्ट्री
गेल्या काही दिवसांत मालिकांमध्ये नव्या कलाकारांच्या एन्ट्रीचा फंडा जोरात सुरू आहे. मालिकेत जर संथपणा आला असेल तर तो नव्या पात्राच्या एन्ट्रीमुळे कमी होत असल्याचं लक्षात आल्यामुळे आजकाल अनेक मालिकांमध्ये सुरू असलेल्या कथेत नवं पात्र दाखल होत आहे. प्रेक्षकांनाही मालिकेतील हा बदल कधी आवडतो तर कधी प्रेक्षकांची पसंती मिळत नाही. पण …
Read More »