Breaking News
Home / Tag Archives: suchitra bandekar (page 2)

Tag Archives: suchitra bandekar

बाईपण भारी देवा चित्रपटाला तुफान प्रतिसाद.. होममिनिस्टरच्या भाऊजींनाही पडली चित्रपटाची भुरळ

kedar shinde aadesh bandekar

केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा हा चित्रपट काल शुक्रवारी ३० जून रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट म्हणजे सहा सुपर वुमनची कथा आहे. ज्यात महिलांना आपले आयुष्य स्वछंदी कसे जगता येईल यावर भाष्य करणारा आहे. त्यामुळे अर्थातच या चित्रपटाला महिला वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळणार अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणे पहिल्याच दिवशी …

Read More »

मराठी सृष्टीतल्या प्रसिद्ध ६ अभिनेत्री झळकणार एकत्र.. केदार शिंदेच्या आगामी चित्रपटाची घोषणा

baipan bhaari deva

​तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या आई, बायको, मुलगी, बहीण, मावशी, सासू, आत्या अशा सर्वाचाच हा सिनेमा असणार अशी खात्री दिग्दर्शक​ केदार शिंदे यांनी आपल्या आगामी चित्रपटातून दिली आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत एम व्ही बी मीडिया निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या आगामी सिनेमाची झलक नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.​ …

Read More »

महाराष्ट्रातील गृहिणींना मिळणार तब्बल ११ लाखांची पैठणी.. झी मराठीवरील ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

aadesh bandekar maha home minister

झी मराठी वाहिनीवर गेल्या १८ वर्षांपासून होम मिनिस्टर सुरू आहे. आदेश बांदेकरांचा हा शो झी मराठीचा आता अविभाज्य भाग म्हणून ओळखला जात आहे. होम मिनिस्टर मधून आदेश बांदेकर सूत्रसंचालन करत देशभरातील वहिनींचा मानाची पैठणी देऊन सन्मान करत आहेत. आता ह्या शोमध्ये अनेक मोठे बदल केले असल्याने या शोची उत्सुकता अधिक …

Read More »

हिंदी चित्रपटाला तगडी टक्कर देणारा “झिम्मा” ठरतोय सुपरहिट.. दोन आठवड्यात झाली इतकी कमाई

zimma movie director hemant dhome

सूर्यवंशी, अंतिम तसेच बंटी और बबली २ हे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सिनेमागृहात चांगलाच गल्ला जमवताना दिसत आहेत. सूर्यवंशी हा चित्रपट आता चौथ्या आठवड्यात देखील चांगली कमाई करताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियात सूर्यवंशी चित्रपट धुमाकूळ घालताना दिसतोय. आतापर्यंत या चित्रपटाने तब्बल  ७.९५ करोडचा टप्पा गाठला आहे. तर अंतिम चित्रपटाने एका आठवड्यात २९.३५ करोडचा गल्ला …

Read More »

खूपच इंटरेस्टींग आहे सुचित्रा आणि आदेश बांदेकर यांची लव्हस्टोरी..

aadesh suchitra soham bandekar

झी मराठीवरील होम मिनिस्टर या ​लोकप्रिय सीरिअलच्या माध्यमातून आदेश बांदेकर हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशभराचे ते ‘आदेश भाऊजी’ बनून गेले. आज मराठी सृष्टीतलं लाडकं कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “सुचित्रा आणि आदेश बांदेकर यांची लव्हस्टोरी” आज जाणून घेऊयात… सुचित्रा या बालमोहनच्या विद्यार्थिनी त्यामुळे मुलांशी गरजेपेक्षा …

Read More »