हिंदी चित्रपट सृष्टीत नाव लौकिक मिळवलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रींपैकी सोनाली बेंद्रे हे नाव आवर्जून घ्यावे लागेल. सोनाली बेंद्रे हिने ९० च्या दशकात बॉलिवूडची नायिका बनण्याचा मान पटकावला. खरं तर सोनाली कधी या क्षेत्रात येईल असे तिला अजिबातच वाटले नव्हते. घरच्यांचा तर या क्षेत्राला कडाडून विरोध होता. मात्र हट्टी स्वभावाच्या सोनालीने त्यांना …
Read More »कर्करोगावर मात करत मराठमोळ्या अभिनेत्रीचे पुनरागमन
हिंदी चित्रपट सृष्टीत मुख्य नायिका बनण्याचा मान आजवर अनेक मराठी अभिनेत्रींना मिळाला आहे. अशातच नटखट अदांची सोनाली बेंद्रे हिचेही नाव आवर्जून घ्यावे लागेल. आग, सरफरोश, हम साथ साथ है, जख्म, मेजर साब, दिलजले अशा चित्रपटातून सोनाली मुख्य भूमिकेत चमकली. अनाहत या मराठी चित्रपटात सोनालीने महत्वपूर्ण भूमिका निभावली. अगं बाई अरेच्चा! …
Read More »