अगडबम या चित्रपटामधून सुपरस्टार मकरंद अनासपुरे यांच्या सोबत अभिनेत्री तृप्ती भोईर हिने नाजूका साकारली होती. तिने साकारलेली नाजूका खूपच प्रसिद्धी मिळवताना दिसली. या चित्रपटाच्या यशानंतर २०१८ साली माझा अगडबम हा चित्रपट तिने प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. या चित्रपटाचे तिने दिग्दर्शन केले आणि अभिनय देखील साकारला होता. कॉलेजमध्ये असल्यापासूनच तृप्ती राज्यनाट्य स्पर्धांमध्ये …
Read More »परोपकारासाठी मानवतावादी पुरस्कार प्राप्त अभिनेत्रीने २ ऑक्टोबर हटके पद्धतीने साजरा केला
स्वतःची सोशल फाउंडेशन संस्था सुरू करण्याची बऱ्याच वर्षांपासूनची इच्छा होती, गोरगरीब मुलांचे, स्त्रियांचे हक्क त्यांचे आरोग्य आणि प्राणी यांजकडे लक्ष द्यायचे होते. आर्थिक साक्षरता द्वारे स्त्रियांचे सक्षमीकरण, मुलांचे कुपोषण, प्राणी निवारा यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करायचे होते, हि संधी आज मला मिळाल्याबद्दल; माझ्या सहकारी मित्रांची मी कायम ऋणी असेन.. अशी …
Read More »