अभिनेत्री पूर्णिमा भावे यांनी लहान असल्यापासूनच नाटकातून काम करण्यास सुरुवात केली होती. पौर्णिमेचा जन्म म्हणून आईवडिलांनी त्यांचे नाव पूर्णिमा ठेवले होते. नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमातून वावरताना त्यांनी काही मालिकेसाठी दिग्दर्शन सुद्धा केले होते. एकत्रित काम करत असताना पूर्णिमा भावे आणि स्मिता तळवलकर या एकमेकींच्या खूप छान मैत्रिणी झाल्या …
Read More »