Breaking News
Home / Tag Archives: siddharth chandekar

Tag Archives: siddharth chandekar

माझ्या सासूचं लग्न.. सिद्धार्थ मिताली लग्नाच्या शुभेच्छा देताना भावुक

sid chandekar mother wedding

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची आई आणि अभिनेत्री मिताली मयेकर हिची सासू सीमा चांदेकर नुकत्याच विवाहबंधनात अडकल्या आहेत. सीमा चांदेकर या गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपट, नाट्य तसेच मालिका सृष्टीशी जोडल्या गेलेल्या आहेत. सिद्धार्थ लहान होता तेव्हाच त्या नवऱ्यापासून वेगळ्या राहत होत्या. काही वैयक्तिक कारणामुळे त्यांनी पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतला होता. सिद्धार्थ …

Read More »

वाफाळता चहा पाहून सिद्धार्थ चांदेकर म्हणतोय, तू इथे हवी होतीस.. कुणासाठी झाला रोमँटिक

siddharth chandekar in rudraprayag

अभिनेता सिध्दार्थ चांदेकर लवकरच नव्या सिनेमात दिसणार आहे. सिध्दार्थने त्याच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमधून हिंट दिली आहे. रूद्रप्रयागच्या मस्त थंडीत वाफाळता चहा पिताना तो म्हणतोय की, तू इथे असतीस तर बरं झालं असतं. सिध्दार्थला नेमकी कुणाची आठवण येतेय बरं. खिडकीबाहेर नजर लावून बसलेल्या सिद्धार्थला हवी आहे तिची सोबत. पण कुणाची …

Read More »

​सिध्दार्थ चांदेकरचा राहत्या घराला भावनिक निरोप..

siddharth mitali

आत्ताच्या धकाधकीच्या आयुष्यात राेजच्या धावपळीनंतर रिचार्ज हाेणे खूप गरजेचे असते. या रिचार्जसाठी गरजेचे असते ते घर. घर म्हणजे प्रेम जिव्हाळा यांच्या नाजूक धाग्यांनी विणलेली ती एक कलाकृती असते. त्यात रूक्षता नसते, मायेचा ओलावा असतो. पण या मायेबरोबरच काही भौतिक गोष्टींनीही घर सुंदर बनते. मग भले ते घर भाड्याचे जरी असले तरी त्यात …

Read More »

​​मी सिध्दार्थच्या प्रेमात का पडले.. वाढदिवसानिमित्त मितालीच्या हटके शुभेच्छा

mitali and siddharth

अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०२१ साली सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी मोठ्या थाटात लग्न केलं होतं. मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर हे मराठी सृष्टीतील लाडकं कपल आहे. दोघेही एकमेकांना किती अनुरूप आहेत याची प्रचिती देणारे अनेक व्हिडीओ हे दोघे सोशल मीडियावर नेहमीच शेअर करताना दिसतात. सिद्धार्थ किती खोडकर …

Read More »

​पहिल्या पर्वाची विजेती ठरली ठाण्याची ​स्पर्धक..​ बक्षीस म्हणून मिळाला एवढ्या लाखांचा धनादेश

mi honar superstar finale

रविवारी ८ मे रोजी स्टार प्रवाह वाहिनीवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या रिऍलिटी शोच्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. या शोमध्ये सिद्धार्थ चांदेकर आणि बालकलाकार अवनी जोशी यांनी सूत्रसंचालन केले होते. तर सचिन पिळगांवकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदे यांनी परिक्षकाची भूमिका निभावली. महाराष्ट्रभरातून ऑनलाईन पद्धतीने झालेल्या निवड चाचणीतून …

Read More »

​सिद्धार्थ​चं कानफाट्या नाव पडलं होतं.. शाळेतला मजेशीर किस्सा

siddharth school story

मोठेपणी प्रत्येकजण कितीही गुड बॉय असला तरी शाळेत प्रत्येकाने काहीना काहीतरी उद्योग करून शिक्षकांचा तर मार खाल्लेला असतोच. शिवाय शाळेतील पराक्रमाची तक्रार घरी कळल्यावर आई वडिलांकडून देखील प्रसाद मिळालेला असतो. यामध्ये सेलिब्रिटी कलाकारही मागे राहतील कसे. छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर चॉकलेट बॉय बनून चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, …

Read More »

संस्कृतीचा ठेवा घेऊन वादंग माजवणारे लोक याबद्दल काहीच भूमिका घेत नाही.. मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

chinmayee raghvan mi honar superstar chote ustaad

स्टार प्रवाह वाहिनीवर ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ हा रिऍलिटी शो प्रसारित केला जात आहे. या रिऍलिटी शोमध्ये महागुरू सचिन पिळगांवकर आणि गायिका वैशाली सामंत हे परीक्षकांच्या भूमिकेत दिसत आहेत. तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि बाल कलाकार अवनी जोशी या शोचे सूत्रसंचालन करत आहे. काही दिवसांपूर्वी या शोमधील स्पर्धकाला १०, …

Read More »

हिंदी चित्रपटाला तगडी टक्कर देणारा “झिम्मा” ठरतोय सुपरहिट.. दोन आठवड्यात झाली इतकी कमाई

zimma movie director hemant dhome

सूर्यवंशी, अंतिम तसेच बंटी और बबली २ हे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सिनेमागृहात चांगलाच गल्ला जमवताना दिसत आहेत. सूर्यवंशी हा चित्रपट आता चौथ्या आठवड्यात देखील चांगली कमाई करताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियात सूर्यवंशी चित्रपट धुमाकूळ घालताना दिसतोय. आतापर्यंत या चित्रपटाने तब्बल  ७.९५ करोडचा टप्पा गाठला आहे. तर अंतिम चित्रपटाने एका आठवड्यात २९.३५ करोडचा गल्ला …

Read More »