कधी कोणती मालिका हिट होईल आणि त्या मालिकेला वर्षभरातच पॅकअप करावं लागेल हे सगळं काही प्रेक्षकांच्या प्रतिसादावर अवलंबून असतं. प्रेक्षकांचा प्रतिसाद अर्थातच मालिकेची कथा किती मजबूत आहे आणि त्या कथेला खिळवून ठेवणारी टीम किती चांगली यावर मालिकेचं भविष्य ठरत असतं. मनोरंजनाच्या भाषेत सांगायचं तर टीआरपीचा आलेख खाली येऊन चालत नाही. …
Read More »मन झालं बाजींद मालिकेत ट्विस्ट.. गुरुजींनी सांगितलेलं भाकित खरं ठरणार
झी मराठीवरील मन झालं बाजींद या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळतो आहे. रायासोबत ज्या कोणाचे लग्न होणार आहे तिचा मृत्यू निश्चित आहे असे भाकीत गुरुजींनी वर्तवले होते. रायासोबत लग्न केल्यानंतर कृष्णाला अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते. मात्र त्यातून ती सुखरूप बाहेर पडायची. सध्या राया आणि कृष्णा त्यांच्या …
Read More »