आताच्या घडीला दैनंदिन मालिका म्हणजे कथानकात पाणी ओतण्याचे काम असे म्हटले जाते. कारण दोन ते तीन वर्षे मालिका टिकवून राहण्यासाठी त्यात नवनवीन ट्विस्ट आणले जातात. खरं तर या मालिका दोन दिवस जरी पाहिल्या नाही तरी कथानक एकाच जागी अडकलेले तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे आपला एक एपिसोड जरी मिस झाला तरीही …
Read More »तेजश्री प्रधान आणि शुभांगी गोखले यांची नवी मालिका..कधी, कुठे, कुठल्या वाहिनीवर
बऱ्याच प्रतीक्षेनंतर तेजश्री प्रधान पुन्हा एकदा टीव्ही मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे तेजश्रीच्या चाहत्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमीचा ठरली आहे. अगंबाई सासूबाई या मालिकेनंतर तेजश्री चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यानंतर ती छोट्या पडद्यावर कधी झळकणार याचीच प्रेक्षक वाट पाहत होते, प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. …
Read More »लक्ष असू दे मोहन.. मोहन गोखले यांच्या आठवणीत पत्नी भावुक
आज २९ एप्रिल रोजी अभिनेते मोहन गोखले यांचा स्मृतिदिन आहे. मोहन गोखले यांना लहानपणापासूनच रंगभूमीची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी राज्यस्तरावर उत्कृष्ट अभिनयाचे अनेक पुरस्कार पटकावले होते. त्यांनी पुणे येथे थिएटर अकादमीची स्थापना देखील केली होती. नाना पाटेकर यांचे पहिले मराठी नाटक भाऊ मुरारराव हे मोहन गोखले यांनी …
Read More »या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने मिळवली लंडनमध्ये मास्टर्सची पदवी
काल ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. परंतु एका मराठी अभिनेत्रीसाठी हा दिवस एका वेगळ्या अर्थाने खूपच खास ठरलेला पाहायला मिळाला. कारण लंडन येथील रॉयल अल्बर्ट हॉल येथे या अभिनेत्रीने रॉयल कॉलेज ऑफ आर्टस् विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली त्याचा समारंभ काल जागतिक महिला दिनाच्या दिवशी पार …
Read More »