श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर निर्मित नवा गडी नवं राज्य ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे. रमा ही राघवची पहिली पत्नी असते. डीलीव्हरीच्या वेळी रमा हे जग सोडून जाते. रमा आणि राघव दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम असूनही, फक्त चिंगीच्या जबाबदारीमुळे राघव दुसरे लग्न करण्यास तयार होतो. आनंदी सोबत …
Read More »शुटिंगचा शेवटचा दिवस म्हणत कलाकारांनी दिला निरोप
झी मराठी वाहिनीवरील सगळ्यात जास्त स्टार कास्ट लाभलेली मालिका म्हणजेच तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेत एकत्र कुटुंब पद्धतीने सजलेलं घर पाहायला मिळालं. त्यामुळे मालिकेचं मोठं कौतुक करत वाहिनीच्या प्रेक्षकांनी स्वागतच केलं होतं. सिद्धार्थ, आदिती, नाना, नानी, ताई काकी, रत्नाक्का, मोठी …
Read More »बोल्ड अदांनी भुरळ घालणारी ‘राधा’ साकारणार ऐतिहासिक चित्रपटात विरोधी भूमिका
“करिअरमध्ये चढ-उतार येतातच, मात्र हा प्रवास छान आहे. कलाकारानं कायम विनम्र असावं. सध्या ओटीटी हे माध्यम सर्वाधिक चर्चेत आहे. जे इंडस्ट्रीतले कलाकार नाहीत त्यांच्यासाठी ओटीटी हे उत्तम व्यासपीठ आहे. कारण तिथे स्टार नाही, तर अभिनेते कास्ट होतात” हे म्हणणं आहे मराठी अभिनेत्री श्रुती मराठे हिचं! आघाडीच्या मराठी अभिनेत्रींपैकी सर्वांची लाडकी राधा अर्थात …
Read More »