झी मराठीवरील तू चाल पुढं या मालिकेतील अश्विनीच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे. एक सामान्य गृहिणी ते घर सांभाळणारी कर्तृत्ववान स्त्री अशा भूमिकेतून ही अश्विनी स्वतःचे अस्तित्व सिद्ध करत आहे. दीपा परब हिने अश्विनीची भूमिका साकारली असून या मालिकेत आता कार्तिकीची एन्ट्री झालेली पाहायला मिळत आहे. कार्तिकीचा जीव धोक्यात …
Read More »