राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील यांचा आतुर हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शिवाजी लोटण पाटील यांनी अनेक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. धग, चंद्रभागा, हलाल, लफडा सदन आणि भोंगा या चित्रपटात त्यांनी विविध विषयाला हात घातलेला पाहायला मिळाला. त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर …
Read More »