हिंदी बिग बॉसच्या घरात आजवर अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावलेली आहे. त्यात गेल्या आठवड्यात प्रसिद्ध अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी सदस्यांना बोलतं केलेलं पाहायला मिळालं. ह्या वीकेंडला सुद्धा अशाच काही मजेशीर घटना तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेर. नुकतेच या घरात प्रसिद्ध ज्योतिष सौरिश शर्मा यांनी हजेरी लावलेली पाहायला मिळणार आहे. आजच्या प्रोमोमध्ये, ज्योतिषी …
Read More »एका बाजूला स्वप्न सुंदरी दुसऱ्या बाजूला धन, संपत्ती, यश तू काय निवडशील? शिव ठाकरेने दिलं आश्चर्यकारक उत्तर
मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनचा विजेता शिव ठाकरे हिंदी बिग बॉसच्या घरात जाऊन प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे. आजवर त्याच्या वागण्याने मराठी प्रेक्षकांनाच नाहीत तर देशभरातील प्रेक्षकांना त्याने भुरळ घातली आहे. शिव समंजस आहे आणि त्याचा खेळातील उत्स्फूर्त सहभाग पाहून त्याला लोकांनी पसंती दिली आहे. नुकतेच या घरातून शिवचा मित्र …
Read More »हिंसक प्रकरणावरून शिव ठाकरेच्या घरच्यांची प्रतिक्रिया..
बिग बॉस हिंदी सिजन १६ मध्ये नुकतीच एक हिंसक घटना घडली आहे. या घटनेमुळे अर्ध्या रात्री अर्चना गौतम हिला बिग बॉसच्या घरातून बाहेर हाकलण्यात आले आहे. अर्चना गौतम आणि शिव ठाकरे यांच्यात एक मोठा वाद झाला. खरं तर अर्चना तिचं मत व्यक्त करत होती, त्यावेळी शिवने मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. …
Read More »शिवच्या उत्तरावर अभिनेत्रीने दर्शवली नाराजी.. तडकाफडकी गेली निघून
हिंदी बिग बॉसच्या घरात शिव ठाकरे हळूहळू रुळू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून एलिमीनेट झालेला शिव बिग बॉसच्या घरात नाराज दिसत होता. त्यामुळे त्याला खूप एकटेपणा जाणवू लागला होता. बिग बॉसने दिलेल्या एका टास्क दरम्यान शिव ठाकरे दिलखुलास पणे व्यक्त झालेला पाहायला मिळाला. बहुतेकदा टास्क खेळत असताना सदस्यांमध्ये भांडणं होत …
Read More »हिंदी बिग बॉसच्या घरात मराठमोळा शिव ठाकरे पडला एकाकी..
मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनचा विजेता शिव ठाकरे हिंदी बिग बॉसच्या घरात दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वीच हिंदी बिग बॉसच्या १६ व्या सिजनचा ग्रँड प्रीमिअर मोठ्या थाटात पार पडला होता. त्यावेळी शिव ठाकरेने त्याच्या खास अंदाजात एन्ट्री करत चाहत्यांची मनं जिंकून घेतली. मराठी बिग बॉसचा विजेता म्हणून शिव ठाकरेकडे एक …
Read More »मराठी बिग बॉसचा विजेता हिंदी बिग बॉसच्या घरात दाखल.. ग्रँड एन्ट्री करत चाहत्यांची मनं जिंकली
मराठी बिग बॉसची ४ थ्या सिजनची जशी सर्वत्र चर्चा आहे तशीच आता हिंदी बिग बॉसच्या १६ व्या सिजनची चर्चा देखील चर्चा रंगली आहे. याला कारणही तसेच खास आहे. मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनचा विजेता शिव ठाकरे आता हिंदी बिग बॉसच्या १६ व्या सिजनमध्ये सहभागी झाला आहे. धमाल परफॉर्मन्स सादर करत …
Read More »शिव आणि तुझं काय चाललंय?.. चाहत्याच्या प्रश्नावर विणाने असे उत्तर दिले की पुन्हा
बिग बॉसचा शो हा असा शो आहे जिथे प्रेमप्रकरण गाजली जातात. हिंदी बिग बॉसच्या शोमध्ये तर असे स्पर्धकच प्रेक्षकांची मने जिंकून विजेते झाली आहेत असे म्हणायला हरकत नाही. मग मराठी बिग बॉसचा शो याला अपवाद कसा ठरेल. या शोचा दुसरा सिजन शिव ठाकरेने जिंकला होता. बिग बॉसच्या घरात असताना विणा …
Read More »मराठी बिग बॉस फेम कलाकाराचा भीषण अपघात… बहिणीलाही झाली दुखापत
मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनचा विजेता ठरलेला शिव ठाकरे नुकताच भीषण अपघातातून थोडक्यात बचावला आहे. शिव ठाकरे त्याची बहीण, भाची आणि भाऊजीसोबत अमरावती हुन अचलपूरकडे जात होता. अमरावती हुन परतत असताना वळगावजवळ त्यांच्या गाडीला पाठीमागून टेम्पोने जोरदार धडक दिली होती. भरधाव वेगात असलेल्या टेम्पोच्या धडकेमुळे शिव ठाकरे चालवत असलेली कार …
Read More »“तुझा इंस्टा आयडी नाही, अमरावतीला आलो की प्रपोज करेल…” शिव ठाकरे नक्की कोणाला म्हणतोय.. व्हिडीओ होतोय व्हायरल
मराठी बिग बॉसच्या सिजन २ मध्ये शिव ठाकरेने पार्टीसिपेट केले होते, या दुसऱ्या सिजनचा तो विजेता ठरला होता. मराठी बिग बॉसच्या शोमध्ये विजेतेपद पटकवण्या अगोदर शिव ठाकरे एम टीव्ही रोडीज या रिऍलिटी शोमध्ये सहभागी झाला होता. या शोमध्ये त्याने सेमिफायनल राउंड पर्यंत मजल मारली होती.रिऍलिटी शो मधून लोकप्रियता मिळवलेला शिव ठाकरे एका भन्नाट …
Read More »या मराठी अभिनेत्रीचा जामीन झाला मंजूर… बिग बॉसच्या कलाकाराने केली मदत
इगतपुरी येथे २७ जून २०२१ रोजी दोन बंगल्यांमध्ये पार्टी आयोजित करण्यात आली होती. ग्रामीण पोलिसांनी या पार्टीत सामील असलेल्या २७ जणांना ताब्यात घेतले होते. यातील २५ संशयितांना कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या संशयितांनी जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला. पियुष सेठिया याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इगतपुरी येथे ही …
Read More »