बिग बॉसच्या शोमधून बाहेर पडल्यानंतर अपूर्वा नेमळेकर सध्या सन मराठीवरील सुंदरी या मालिकेत एका छोट्याशा पण तेवढ्याच महत्वपूर्ण भूमिकेत झळकत आहे. बॉडिशेमिंगमुळे ट्रोल झालेल्या अपूर्वामध्ये आता कमालीचे ट्रान्सफॉर्मेशन झालेले पाहायला मिळत आहे. मात्र आता तिला ट्रोलिंगमुळे नाही तर तिच्या खाजगी आयुष्यातील गोष्टींमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अपूर्वा नेमळेकरचा …
Read More »रात्रीस खेळ चाले मालिकेतील शेवंता झाली विवाहबद्ध.. या कलाकारासोबत बांधली गाठ
आज मराठी सृष्टीतील दोन कलाकार विवाहबंधनात अडकलेली पाहायला मिळत आहेत. आज १४ डिसेंबर रोजी बाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेता सुमित पुसावळे ह्याने मोनिका महाजन सोबत लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्नाचे खास फोटो आज सकाळपासूनच चांगलेच चर्चेत आहेत. सुमित सोबतच मराठी सृष्टीतील आणखी एक अभिनेत्री आज विवाहबंधनात अडकलेली पाहायला मिळत आहे. …
Read More »अपूर्वा नेमळेकरला पुन्हा करायचंय लग्न.. म्हणाली असा नवरा हवा
अपूर्वा नेमळेकर ही आभास हा या मालिकेतून सर्वप्रथम छोट्या पडद्यावर दिसली होती. रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या पर्वातील शेवंता या भूमिकेमुळे अपूर्वा खरी घराघरात पोहोचली. मालिकेतील अण्णा नाईक आणि शेवंता पाटणकर ही जोडी खूपच गाजली. अपूर्वा वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्री असण्याबरोबरच ज्वेलरी डिझायनर देखील आहे. अपूर्वाज कलेक्शन या नावाने ती …
Read More »तू सिंगल आहेस की तुझं लग्न झालंय?.. चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर अपूर्वाने दिले खास संकेत
शेवंताच्या भूमिकेमुळे अमाप लोकप्रियता मिळवलेली अपूर्वा नेमळेकर नुकतीच तिच्या आई सोबत दुबई वारी करताना दिसली. आभास हा या मालिकेतून अपूर्वाने मध्यवर्ती भूमिका साकारत छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. आराधना, तू जीवाला गुंतवावे, तू माझा सांगाती मालिकेत ती महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसली. रात्रीस खेळ चाले २ या मालिकेतून अपूर्वाला शेवंताची भूमिका साकारण्याची …
Read More »रात्रीस खेळ चाले ही मालिका सोडण्याचे अभिनेत्रीने दिले हे धक्कादायक कारण..
रात्रीस खेळ चाले ही मालिका अभिनेत्री अपूर्व नेमळेकर हिने सोडली असून त्यामागचे कारण खूपच धक्कादायक आहे. शेवंताच्या भूमिके मधील नाविन्य, त्या व्यक्तिरेखेतील विविध पैलू निरनिराळ्या छटा यामुळे प्रेक्षकांमध्ये शेवंता ही अजरामर झाली.खूपच स्पष्ट शब्दात तिने याचे स्पष्टीकरण दिले असून, झालेला सर्व प्रकार खूपच खेदजनक आहे. अपूर्वा म्हणते, शेवंता! बस नाम ही काफी है, पर कभी …
Read More »