कलर्स मराठी वाहिनीवर योग योगेश्वर जयशंकर ही अध्यात्मिक मालिका प्रसारित होत आहे. अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. परमपूज्य शंकर महाराज यांच्या बालपणापासून ते महानिर्वाणापर्यंतचा प्रवास योगयोगेश्वर जय शंकर या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेत बालपणीच्या शंकर महाराजांची भूमिका आरुष बेडेकर या बालकलाकाराने साकारली आहे. तर …
Read More »बस्स झालं यापेक्षा जास्त सहन करणे आता शक्य नाही.. अभिनेत्याने निषेध नोंदवून संताप केला व्यक्त
काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक विजू माने यांनी मराठी चित्रपट सुरक्षित राहण्यावरून मुद्दा उठवला होता. अगोदर बॉलिवूड चित्रपटाची झळ मराठी चित्रपटाने सोसली आहे मात्र आता दक्षिणात्य चित्रपट लोकप्रिय होत असलेले पाहून हे चित्रपट मराठी चित्रपटासाठी फायर ठरू लागले आहेत असे संकेत विजू माने यांनी दिले होते. त्यामुळे मराठी कलाकारांनी सावध राहून वेळीच …
Read More »हो! एक दिवस मराठी सिनेमांचंही बजेट कोटींच्या घरात जाईल
बाहुबली ५०० कोटी, टायगर जिंदा है व पीके २०० कोटी, पुष्पा ४०० कोटी, आरआरआर आणि केजीएफ ५५० कोटी हे आकडे हिंदी दाक्षिणात्य सिनेमांच्या बॉक्सऑफिसवर दिसतात. कारण त्यांचे बजेटच काही शे कोटींच्या घरात असते. मराठीला सध्या जरी हे दिवस नसले तरी मराठी सिनेमा बनवण्यातील कल्पकता आणि प्रेक्षकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता …
Read More »शेर शिवराज चित्रपटाला तुफान प्रतिसाद.. आठवड्याचे एडव्हान्स बुकिंग झाले हाऊस फुल्ल
दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शन केलेला ‘शेर शिवराज’ हा चित्रपट २२ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच रसिक प्रेक्षकांनी आठवड्याचे ऍडव्हान्स बुकिंग करून चित्रपट गृहा बाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लावलेले पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी शेर शिवराज या चित्रपटाचा ट्रेलर मेटावूडच्या सहकार्याने मेटाव्हर्समध्ये प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे ‘शेर शिवराज’ हा मेटाव्हर्सद्वारे …
Read More »शेर शिवराज चित्रपटाने पास केली सेन्सॉरची परीक्षा
चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी ऐतिहासिक सिनेमाचा काळ गाजवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या स्वराज्य निर्मितीतील एकाहून एक शौर्यकथा उलगडत भालजीबाबांनी शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वाची ओळख करून दिली. मध्यंतरीच्या काळात सिनेमा इतिहासातील कथांमधून बाहेर पडला आणि ग्रामीण तमाशापट, माणसाच्या जगण्यातील गोष्टी, बायोपिक यांच्यावर स्थिरावला. पण गेल्या काही दिवसांत पुन्हा मराठी सिनेमाच्या …
Read More »शिवछत्रपती, मावळ्यांवर चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शकाचे अभिनय क्षेत्रात पदार्पण.. साकारणार महत्वपूर्ण भूमिका
मराठी सृष्टीला लाभलेला एक हरहुन्नरी लेखक दिग्दर्शक म्हणून दिग्पाल लांजेकर यांची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. अभ्यासू वृत्तीचा आणि नाविन्याची कास असलेले दिग्दर्शक आणि लेखक म्हणून आजवर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. परंतु आता प्रथमच एका तगड्या भूमिकेतून ते अभिनय क्षेत्रात दाखल होणार आहेत. फर्जंद, फत्तेशीकस्त, पावनखिंड या ऐतिहासिक चित्रपटानंतर …
Read More »