आपले मत, विचार, मनातील भावना व्यक्त करायच्या असतील तर सोशल मिडिया हे एक उत्तम माध्यम आहे. आपल्या या मतांचा, विचारांचा आदर ठेवणारी आणि त्याला सहमती देणारी अनेक मंडळी तुमच्याबाजूने असतील तर काही तुमच्या विरोधातही बोलतील. मात्र सततची टीका आणि कुटुंबाला धमक्या देणं हे प्रकरण जर वाढत जात असेल तर त्याला …
Read More »इतका राग होता उच्च वर्णीय प्रस्थापितांवर तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला? प्रसिद्ध लेखिकेने घेतला आक्षेप
नागराज मंजुळे यांचा झुंड हा बहुप्रतिक्षित चित्रपट काल ४ मार्च रोजी प्रदर्शित झाला. पुण्यामध्ये स्पेशल स्क्रिनिंगच्या वेळी नागराज मंजुळे यांनी हलगी वाद्य वाजवत हा उत्साह साजरा केलेला पाहायला मिळाला. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी चला हवा येऊ द्या, किचन कल्लाकार, महाराष्ट्राची हास्यजत्रा अशा शोमधुन नागराज मंजुळे आणि कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यावेळी चित्रपटातील …
Read More »शेफाली हे नाव चेंज करणार का? तुमचं नाव मुस्लिम धर्मात येते… ट्रोल करणाऱ्या प्रश्नावर शेफाली वैद्य यांनी दिलं सडेतोड उत्तर
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून हॅशटॅग ‘नो बिंदी नो बिजनेस’ हा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवताना दिसला. लेखिका आणि ब्लॉगर “शेफाली वैद्य” यांनी जाहिरातीमधील मॉडेल्सच्या कपाळावर टिकली नसेल त्या ब्रॅंडकडून किंवा उत्पादकांकडून कुठलीही वस्तू खरेदी करणार नाही असे ठाम मत सांगणारे एक ट्विट केले होते. शेफाली वैद्य यांचे म्हणणे …
Read More »“नो बिंदी नो बिजनेस”… सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ… अनेकांनी उठवला आवाज
काही उत्पादकांनी दिवाळीनिमित्त प्रसारित केलेल्या जाहिरातींमध्ये बहुसंख्य हिंदूंना काहीतरी खटकलं. ते नेमकं काय याचा ऊहापोह करणाऱ्या शेकडो पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेत्री मयुरी वाघ यांची दिवाळी निमित्त आलेली पोस्टर पाहून प्रसिद्ध लेखिका ब्लॉगर शेफाली वैद्य म्हणतात, मराठी दीपावली अशी असते, रंगीत, आनंदी, हसरी, सालंकृत, शुभ! सोनाली …
Read More »