अभिनेते शरद पोंक्षे आता अभिनय क्षेत्राच्या जोडीला निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत आहेत. एक अभिनेता म्हणून शरद पोंक्षे यांनी मराठी सृष्टीत विविध धाटणीच्या दमदार भूमिका साकारल्या आहेत. मध्यंतरी कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी त्यांनी यशस्वी झुंज दिलेली पाहायला मिळाली. अशा कठीण प्रसंगातही खचून न जाता त्यांनी स्वतःला सावरले आणि अभिनय क्षेत्रात पुनरागमन …
Read More »त्याने फक्त लोकांना छळायचं काम केलं.. नावाच्या विरोधावर शरद पोंक्षे यांची पहिली प्रतिक्रिया
मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक शरद पोंक्षे पुन्हा एकदा रंगभूमीवर घेऊन येत आहेत. येत्या ७ ऑक्टोबर रोजी गडकरी रंगायतनमध्ये नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे. मात्र शरद पोंक्षे यांच्या या नाटकाच्या नावावर निर्माते उदय धुरत यांनी आक्षेप घेतला आहे. उदय धुरत यांनी १९९८ साली हेच नाटक रंगभूमीवर आणलं होतं, त्यात …
Read More »नाटकाचे शीर्षक चोरल्याप्रकरणी शरद पोंक्षेना पाठवली नोटीस
नथुराम गोडसे आणि मी नथुराम गोडसे बोलतोय हे दोन नाटक एकाचवेळी रंगभूमीवर पुन्हा एकदा दाखल होत आहेत. यामुळे नथुराम विरुद्ध नथुराम हा नवा वाद पेटला आहे. उदय धुरत यांनी नाटकाचे शीर्षक चोरल्याचा आरोप शरद पोंक्षे यांच्यावर लावला आहे. यावरून धुरत यांनी शरद पोंक्षे यांना तीन वेळा नोटीस पाठवली आहे. मराठी …
Read More »त्या एका सिननंतर पुढचे सहा दिवस मी कमल हसनच्या टेबलवर जेवायला होतो.. शरद पोंक्षे यांच्या नथुराम गोडसेच्या भूमिकेचा किस्सा
अभिनेते शरद पोंक्षे हे गेली अनेक वर्षे मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक करत होते. या नाटकाला अनेक विरोध झाले. या भूमिकेमुळे वेळप्रसंगी लोक शरद पोंक्षे यांना स्टेजवरच मारायला धावायचे. त्यांना जीवे मारण्याच्याही धमक्या दिल्या जायच्या. पण शरद पोंक्षे जराही डगमगायचे नाहीत. याच नाटकामुळे त्यांना हे राम चित्रपट साकारण्याची संधी …
Read More »शरद पोंक्षे यांची लेक पायलट झाली.. तिकडे किरण माने यांनी दिल्या कानपिचक्या
शरद पोंक्षे यांची लेक सिद्धी पोंक्षे हिने पायलटचे प्रशिक्षण पूर्ण केले. आर्थिक संकट असताना आणि कुठले आरक्षण नसताना आपल्या लेकीने हे यश मिळवले असे शरद पोंक्षे यांनी म्हटले होते. मात्र ही गोष्ट अनेकांना खटकली. तर किरण माने यांनी सुद्धा कानपिचक्या देणारी पोस्ट लिहिली. त्यांची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल झाली …
Read More »मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीची आकाशाला गवसणी.. देशसेवा कर म्हणून दिला आशीर्वाद
मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांच्या लेकीने आकाशाला गवसणी घालत पायलट बनण्याचे स्वप्न साकार केलं आहे. शरद पोंक्षे यांची लेक सिद्धी ही गेल्या वर्षी प्रोफेशनल पायलटचे प्रशिक्षण घेण्यासाठी परदेशात गेली होती. आज लेकीचं जे स्वप्न पूर्ण झाल्याचे पाहून शरद पोंक्षे यांनी तीच अभिनंदन केलं आहे. शरद पोंक्षे गेल्या चार …
Read More »बाईपण भारी देवा चित्रपटाला तुफान प्रतिसाद.. होममिनिस्टरच्या भाऊजींनाही पडली चित्रपटाची भुरळ
केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा हा चित्रपट काल शुक्रवारी ३० जून रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट म्हणजे सहा सुपर वुमनची कथा आहे. ज्यात महिलांना आपले आयुष्य स्वछंदी कसे जगता येईल यावर भाष्य करणारा आहे. त्यामुळे अर्थातच या चित्रपटाला महिला वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळणार अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणे पहिल्याच दिवशी …
Read More »झी मराठीची नवी मालिका.. हे कलाकार झळकणार मुख्य भूमिकेत
झी मराठी वाहिनीवर नव्या मालिकांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून या वाहिनीने जुन्या मालिकांना निरोप देऊन नव्या दमाच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. अप्पी आमची कलेक्टर, तू चाल पुढं, नवा गडी नवं राज्य, बस बाई बस अशा मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत. त्यात लवकरच सातव्या मुलीची सातवी मुलगी …
Read More »पिल्लू निघालं वैमानिक व्हायला म्हणत अभिनेत्याने दिला लाडक्या लेकीला निरोप
मराठी सृष्टीत स्थिरस्थावर असलेल्या कलाकारांची मुले त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्राकडे वळलेली पाहायला मिळतात. मात्र याला काही कलाकार मंडळी अपवाद म्हणावी लागतील. अलका कुबल यांची मुलगी थोरली मुलगी इशानी ही पायलट आहे तर धाकटी मुलगी कस्तुरी ही फिलिपाईन्स येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. कस्तुरीला डर्मेटोलॉजिस्ट बनायचं आहे. तर आई …
Read More »‘मी तोच शरद पोंक्षे आहे’ .. आदेश बांदेकरांच्या खोचक प्रश्नावर शरद पोंक्षे यांची प्रतिक्रिया
गेल्या काही महिन्यांपासून आदेश बांदेकर हे झी मराठीवरील महा मिनिस्टर या कार्यक्रमात व्यस्त होते. नुकताच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला. यानंतर आदेश बांदेकर राजकारणात देखील सक्रिय झालेले पाहायला मिळाले. आदेश बांदेकर हे शिवसेना पक्षाचे सचिव आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षविरोधात बंड पुकारले, यावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. …
Read More »