येत्या १२ फेब्रुवारी पासून झी मराठी वाहिनीवर शिवा मालिका प्रसारित केली जाणार आहे. सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेनंतर अभिनेता शाल्व किंजवडेकर पुन्हा एकदा झी मराठीवर प्रमुख भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री पूर्वा फडके हिला त्याची नायिका …
Read More »येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील ओमचा साखरपुडा..
झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला ही लोकप्रिय मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली आहे. या मालिकेतील मुख्य नायक म्हणजेच शाल्व किंजवडेकर आता लवकरच लग्नबांधनात अडकताना दिसणार आहे. ओमला त्याची स्वीटू मिळाली अशी गोंडस प्रतिक्रिया चाहत्यांकडून त्याला मिळू लागली आहे. ओम म्हणजेच शाल्व किंजवडेकर आणि त्याची गर्लफ्रेंड श्रेया डफळापुरकर यांच्या …
Read More »