झी मराठीवर कालपासून एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नवरी मिळे हिटलरला या मालिकेची अवखळ आणि बिनधास्त नायिका लीला प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. ही भूमिका अभिनेत्री वल्लरी विराज हिने तिच्या अभिनयाने सुंदर वठवलेली पाहायला मिळत आहे. वल्लरी विराज ही गेली अनेक वर्षे मराठी, हिंदी मालिकेतून काम करते आहे. …
Read More »