घर बंदूक बिरयानी हा बहुचर्चित मराठी चित्रपट शुक्रवारी ७ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. पुण्यातील चित्रपट गृहाबाहेर नागराज मंजुळे यांनी कलाकारांना सोबत घेऊन हलगी वाजवत हा आनंदाचा क्षण साजरा केला. हेमंत अवताडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून नागराज मंजुळे यांनी निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात आकाश ठोसर, सायली पाटील, …
Read More »सयाजी शिंदे यांच्या आईंचा पहिल्या विमान प्रवासाचा भन्नाट किस्सा..
सयाजी शिंदे यांचे निसर्गप्रेम सर्वांनाच माहीत आहे. महाराष्ट्रात ठिक ठिकाणी वृक्षारोपण करण्याची जबाबदारी ते गेली अनेक वर्षे पार पाडत आहेत. रस्त्याच्या रुंदीकरणामुळे मध्ये येणारी झाडे मुळासकट आणून त्यांनी ती जगवली आहेत. हा सर्व खटाटोप खूप खर्चिक असला तरी केवळ पर्यावरणाचे संरक्षण व्हावे यासाठी ते मोठी मेहनत घेत आहेत. नुकतेच सयाजी …
Read More »अत्यंत वाईट बातमी आहे की.. सयाजी शिंदे यांची संतप्त प्रतिक्रिया
सयाजी शिंदे यांनी वृक्षसंवर्धनाचे कार्य हाती घेत सह्याद्री देवराई या संस्थेची स्थापना केली. यामागचा मुख्य उद्देश हाच होता की पर्यावरणाचे संरक्षण व्हावे आणि सर्वांना मोकळा श्वास घेता यावा. गेल्या अनेक वर्षांपासून ते गावोगावी देवराई उभारली जावी आणि लोकांकडून वृक्षारोपण केले जावे या प्रयत्नात आहेत. लेखक अरविंद जगताप यांच्या मदतीने त्यांनी …
Read More »सयाजी शिंदे यांनी उभारलेल्या देवराईला लागली आग.. चौकशी करण्याची मागणी
अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्षसंवर्धनाचे कार्य हाती घेत सह्याद्री देवराई या संस्थेची स्थापना केली. यामागचा मुख्य उद्देश हाच होता की पर्यावरणाचे संरक्षण व्हावे आणि सर्वांना मोकळा श्वास घेता यावा. गेल्या अनेक वर्षांपासून ते गावोगावी देवराई उभारली जावी आणि लोकांकडून वृक्षारोपण केले जावे या प्रयत्नात आहेत. लेखक अरविंद जगताप यांच्या मदतीने त्यांनी बीड जिल्ह्यात सह्याद्री …
Read More »