Breaking News
Home / Tag Archives: saregamapa lil champs

Tag Archives: saregamapa lil champs

ठाण्याची चिमुरडी गाजवतीये हिंदी रिऍलिटी शो.. राहुल देशपांडे यांनी कौतुकाची थाप देत बनवले शिष्या

rahul deshpande dnyaneshwari ghadage

हिंदी रिऍलिटी शोमध्ये आजवर अनेक मराठी कलाकारांनी मानाचे स्थान मिळवले आहे. गायन क्षेत्र असो किंवा नृत्य क्षेत्रातही मराठी कलाकार सरस ठरलेले आहेत. ठाण्याच्या अशाच एका चिमुरडीने सारेगमपचा रिऍलिटी शो गाजवून आपल्या नावाचा डंका सर्वदूर पसरवला आहे. झी टीव्ही वरील सारेगमपा लिटिल चॅम्प्स हा रिऍलिटी शो नूकताच प्रसारित करण्यात आला आहे. …

Read More »

सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या निवड प्रक्रियेवर प्रेक्षकांची नाराजी.. विजेत्या स्पर्धकाला मिळाली एवढी रक्कम

gauri gosavi winner lil champs 2021

सारेगमप लिटिल चॅम्पस या शोचा महाअंतिम सोहळा काल रविवारी ५ डिसेंबर रोजी पार पडला. या सोहळ्यात अनु कपूर यांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती. त्यात आणखी एक बाब म्हणजे सुदेश भोसले आणि त्यांचा मुलगा सिद्धांत भोसले यांनी देखील हजेरी लावली, आणि या दोघांनी गाणी गाऊन प्रेक्षकांचे मनोरंजन देखील केलं होतं. यासोबतच …

Read More »

आज सप्तसुरांचा महाअंतिम सोहळा रंगणार, कोण होईल महाराष्ट्राचा लिटल चॅम्प

aarya mugdha kartiki rohit prathamesh saregamapa

आज एका मोठ्या पर्वाची सांगता होत आहे, सुमारे १२ वर्षांपूर्वी लिट्ल चॅम्प्स हे पर्व तुफान गाजलं होतं. अगदी त्या पर्वा इतकंच प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि प्रेम मिळालेले यावेळचे पर्व, त्यावेळी महाराष्ट्राला पंचरत्ने मिळाली होती तर यावेळी सप्तसूर मिळाले. प्रत्येक स्पर्धकाची उत्तरोत्तर झालेली प्रगतीचे महाराष्ट्रातील रसिक श्रोते साक्षीदार आहेत.सारेगमप लिटल चॅम्प्सच्या या …

Read More »