२०११ साली ‘देईवा थिरुमगल’ हा तामिळ भाषिक चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा नायक कृष्णा हा मानसिक रित्या विकलांग होता. शरीराने व्यवस्थित वाढ होत असलेला कृष्णा मात्र ५ वर्षाच्या मुलाच्या बुद्धीसारखा वागायचा. पत्नीच्या निधनानंतर तो आपल्या मुलीचे म्हणजेच निलाचे पालनपोषण करायचा. नीला ही आपल्या बहिणीचीच मुलगी असल्याचे समजताच तीची मावशी निलाला कृष्णाकडे ठेवण्यास …
Read More »